आर के लक्ष्मण यांची व्यंगचित्रे

By admin | Published: October 24, 2015 12:00 AM2015-10-24T00:00:00+5:302015-10-24T00:00:00+5:30

आर. के. लक्ष्मण यांची खास व्यंगचित्रं

आर के लक्ष्मण यांचा कॉमन मॅन - No he did not taste anything in those places doctor. He just had a peep into the kitchens.

आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे

आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे

आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे

आर के लक्ष्मण यांचा कॉमन मॅन - Censorship begins at home But the censor himself is excluded

आर के लक्ष्मण यांचा कॉमन मॅन

आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे

प्रख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची आज (२४ ऑक्टोबर) जयंती. त्यानिमित्त गूगलने विशेष डुडल तयार केले असून कॉमन मॅनचे चित्र रंगवताना आर. के. लक्ष्मण असं दृष्य डुडलमध्ये दाखवत गुगलने आर. कें.चा गौरव केला आहे. आर.के. लक्ष्मण यांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांची काही खास व्यंगचित्रे वाचकांसाठी आणली आहेत. ( फोटो सौजन्य - टाईम्स ऑफ इंडिया)