lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 20-May-24

Money and Finance

 वृषभ

वृषभ

आपल्या आरोग्याची नक्की स्थिती काय आहे ते जाणून घेण्यासाठी, जरी त्या तपासणीसाठी जास्त खर्च होणार असला तरी तो करून आवश्यकते नुसार जो काही उपचार करावा लागणार असेल, त्यासाठी आपणास खर्च करण्याचा सल्ला गणेशा देत आहे.

राशी भविष्य

20-05-2024 सोमवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ द्वादशी

नक्षत्र : चित्रा

अमृत काळ : 14:11 to 15:49

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 12:23 to 13:11 & 14:47 to 15:35

राहूकाळ : 07:38 to 09:16