lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 20-May-24

राशी भविष्य

 कर्क

कर्क

आज चंद्र 20 मे, 2024 सोमवार च्या दिवशी कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज हातून एखादे कार्य अविचाराने होईल, तेव्हा काळजी घ्यावी. आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद होईल. त्यांच्याशी प्रेमपूर्ण संबंधामुळे आपला आनंद वृद्धिंगत होईल. मनोबल चांगले असल्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. दुपार नंतर मात्र थोडी प्रतिकूलता जाणवेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. मातेच्या अनारोग्यामुळे चिंतीत व्हाल. खर्चात वाढ संभवते.

राशी भविष्य

20-05-2024 सोमवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ द्वादशी

नक्षत्र : चित्रा

अमृत काळ : 14:11 to 15:49

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 12:23 to 13:11 & 14:47 to 15:35

राहूकाळ : 07:38 to 09:16