lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 20-May-24

राशी भविष्य

 वृश्चिक

वृश्चिक

आज चंद्र 20 मे, 2024 सोमवार च्या दिवशी कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. विवाहेच्छुकांचा विवाह ठरण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. प्राप्ती व व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. त्यांच्या सहवासात आपला वेळ आनंदात जाईल. दुपार नंतर मात्र स्वभावात संताप आणि उग्रपणा वाढण्याची शक्यता आहे. सबब कोणाशीही उग्रतापूर्ण व्यवहार करू नका. मित्रांशी मतभेद झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.

राशी भविष्य

20-05-2024 सोमवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ द्वादशी

नक्षत्र : चित्रा

अमृत काळ : 14:11 to 15:49

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 12:23 to 13:11 & 14:47 to 15:35

राहूकाळ : 07:38 to 09:16