lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 20-May-24

राशी भविष्य

 कन्या

कन्या

आज चंद्र 20 मे, 2024 सोमवार च्या दिवशी कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला मोठे लाभ होतील. इतर लोकांशी असणार्‍या संबंधात प्रेमवृद्धी होईल. प्रवास आनंददायी होईल. व्यावसायिक क्षेत्रातही लाभ होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होईल. विदेशातील व्यापारात यश व लाभ प्राप्ती होईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.

राशी भविष्य

20-05-2024 सोमवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ द्वादशी

नक्षत्र : चित्रा

अमृत काळ : 14:11 to 15:49

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 12:23 to 13:11 & 14:47 to 15:35

राहूकाळ : 07:38 to 09:16