Next

Sridevi Funeral : श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 13:16 IST2018-02-28T13:13:53+5:302018-02-28T13:16:17+5:30

मुंबई, बॉलिवूड अभिनेत्री  श्रीदेवी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी चाहत्यांनी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब परिसरात प्रचंड गर्दी केलीय गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार ...

मुंबई, बॉलिवूड अभिनेत्री  श्रीदेवी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी चाहत्यांनी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब परिसरात प्रचंड गर्दी केलीय गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून जमाव पांगवण्यासाठी  पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.