दादर फुल मार्केट गोळीबारानं हादरलं, एकाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 13:53 IST2018-10-12T13:53:13+5:302018-10-12T13:53:24+5:30
मुंबई , दादर फुल मार्केटमध्ये मनोज मौर्या (वय 35 वर्ष) नावाच्या व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. बाईकवरुन ...
मुंबई , दादर फुल मार्केटमध्ये मनोज मौर्या (वय 35 वर्ष) नावाच्या व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. बाईकवरुन आलेल्या अज्ञातांनी शुक्रवारी (12 ऑक्टोबर) सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास मनोजवर हल्ला केला. या हल्ल्यात मनोजचा जागीच मृत्यू झाला.