Hello Mumbai 'सेव्ह आरे'साठी आलंय हे भन्नाट रॅप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 19:12 IST2019-09-25T19:11:50+5:302019-09-25T19:12:07+5:30
मेट्रो 3 कार शेडच्या उभारणीसाठी वृक्ष प्राधिकरण समितीने गोरेगाव (पूर्व) आरेतील 2328 झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. याविरोधात तरुणाईसह ...
मेट्रो 3 कार शेडच्या उभारणीसाठी वृक्ष प्राधिकरण समितीने गोरेगाव (पूर्व) आरेतील 2328 झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. याविरोधात तरुणाईसह अनेक पर्यावरणवादी संस्था एकवटल्या आहेत, त्यातच आता या तरुणांनी 'आरे' वाचवा यासाठी हे रॅप तयार केलयं