Next

मुंबई : मोनोरेलचे दोन डबे जळून खाक, वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 12:14 PM2017-11-09T12:14:15+5:302017-11-09T12:14:33+5:30

मुंबईमध्ये मोनोरेलच्या शेवटच्या दोन डब्यांना मोठी आग लागली. म्हैसूर कॉलनी स्टेशनजवळील ही घटना आहे. या दुर्घटनेत मोनो रेलचे दोन्ही ...

मुंबईमध्ये मोनोरेलच्या शेवटच्या दोन डब्यांना मोठी आग लागली. म्हैसूर कॉलनी स्टेशनजवळील ही घटना आहे. या दुर्घटनेत मोनो रेलचे दोन्ही डबे जळून खाक झाले आहेत. सुदैवानं या घटनेते कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गुरुवारी (9 नोव्हेंबर) ही घटना घडली आहे.  

टॅग्स :अपघातAccident