Next

लालबागच्या चिवडा गल्लीतील रुचकर दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 16:20 IST2017-10-17T16:19:54+5:302017-10-17T16:20:16+5:30

बारा महिने सतत कोणत्या ना कोणत्या निमित्ताने गजबजलेलं मार्केट म्हणजे लालबाग मार्केट. गणेशोत्सव, नवरात्रौत्सवाप्रमाणे दिवाळी सणातही लालबागच्या मार्केटमध्ये तुफान गर्दी असते. इथल्या प्रत्येक गल्लीचं स्वतःचं असं वैशिष्ट्यं आहे. विशेष करुन खवय्येगिरीच्या दृष्टीनं इथली चिवडा गल्ली मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय. व्हिडीओ जर्नलिस्ट - साहिल व्हीडीओ एडिटर - दिगंबर रासवे