मुख्यमंत्र्यांना आरेबद्दल खोटं बोलायला लावलं जातंय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 20:37 IST2019-09-18T20:37:31+5:302019-09-18T20:37:35+5:30
आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडचा मुद्दा आणखी तापण्याची चिन्हं आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी कारशेडवरुन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला लक्ष्य केलं आहे. मेट्रोचे ...
आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडचा मुद्दा आणखी तापण्याची चिन्हं आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी कारशेडवरुन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला लक्ष्य केलं आहे. मेट्रोचे अधिकारी खोटी माहिती देऊन मुख्यमंत्र्यांना खोटं बोलायला लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. अंबरनाथमध्ये जन आशीर्वाद यात्रेदरम्यान आदित्य यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावर भाष्य केलं.