एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 16:43 IST2019-07-22T16:42:41+5:302019-07-22T16:43:08+5:30
ही एमटीएनएलची इमारत ९ मजली असून इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. मात्र, आगीचा धूर इमारतीच्या नवव्या मजल्यापर्यंत ...
ही एमटीएनएलची इमारत ९ मजली असून इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. मात्र, आगीचा धूर इमारतीच्या नवव्या मजल्यापर्यंत पसरला असून घाबरलेले कर्मचारी जीव मुठीत घेऊन वाचविण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेले. त्यामुळे जवळपास इमारतीच्या गच्चीवर १०० जण अडकल्याची शक्यता असून अग्निशमन दलाचे जवान त्यांना सुखरूप बाहेर काढत आहेत.