Next

गोरेगावात भारत पेट्रोलियमच्या टँकरला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:59 PM2019-05-27T12:59:22+5:302019-05-27T12:59:59+5:30

गोरेगाव येथे भारत पेट्रोलियमच्या इंधन घेऊन जाणाऱ्या टँकरला आग लागली. यामुळे उड्डाण पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर ...

गोरेगाव येथे भारत पेट्रोलियमच्या इंधन घेऊन जाणाऱ्या टँकरला आग लागली. यामुळे उड्डाण पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. 

टॅग्स :आगfire