Next

भुवया दाट बनवण्यासाठी सोपे उपाय | How to Grow Eyebrows Faster | Lokmat sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 02:10 PM2021-10-08T14:10:05+5:302021-10-08T14:10:21+5:30

भुवया आणि आईलैशचा (eyebrows,eyelashes)पातळपणा चेहर्‍याच्या फीचर्सला थोड़ा डल करतो. जाड आणि मोठ्या भुवया आपला चेहरा डिफाइन करण्यास मदत करतात आणि जर भुवया दाट असतील तर त्याला कोणताही आकार चांगला देता येतो. भुवया दाट होण्यासाठी आपण काही नैसर्गिक गोष्टींनीचा वापर करून घरी जेल का बनवू शकतो. ज्यामुळे अनेक समस्यांपासून मुक्तता मिळू शकेल