Next

Mumbai Famous khichiya papad | Masala Khichiya Papad | Mumbai Street Food | Being Bukkad

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 01:28 PM2021-09-15T13:28:22+5:302021-09-15T13:28:46+5:30

तुम्ही आता पर्यंत खूप साऱ्या प्रकारचं पापड खाल्ले असतील पण तुम्हाला खिचिया पापड बद्दल माहिती आहे का? नसेल माहित तर काळजी करू नका आजच्या या व्हिडिओ मध्ये आम्ही घेऊन आलो आहे मुंबईतले फेमस खिचिया पापड