Lokmat Sakhi >Social Viral > ऑनलाइन मागवली सुंदर देखणी नखं आणि पाकिटात आलं भलतंच, पाहून उडाला महिलेचा थरकाप..

ऑनलाइन मागवली सुंदर देखणी नखं आणि पाकिटात आलं भलतंच, पाहून उडाला महिलेचा थरकाप..

viral severed hand delivery story: social media viral video fake hand: nail brand uses horror for marketing: viral marketing strategy gone creepy: बनावटी नखे मागवल्यानंतर महिलेला पाकिटात जे काही आले ते पाहून तिला धक्काच बसला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2025 13:05 IST2025-04-16T13:04:10+5:302025-04-16T13:05:49+5:30

viral severed hand delivery story: social media viral video fake hand: nail brand uses horror for marketing: viral marketing strategy gone creepy: बनावटी नखे मागवल्यानंतर महिलेला पाकिटात जे काही आले ते पाहून तिला धक्काच बसला.

women order fake online nails company delivers severed hands new marketing strategy video viral in social media | ऑनलाइन मागवली सुंदर देखणी नखं आणि पाकिटात आलं भलतंच, पाहून उडाला महिलेचा थरकाप..

ऑनलाइन मागवली सुंदर देखणी नखं आणि पाकिटात आलं भलतंच, पाहून उडाला महिलेचा थरकाप..

हल्ली आपल्याला काही हवे असेल किंवा आपल्याकडे वेळ नसेल तर आपण थेट ऑनलाइन ऑर्डर करतो. यामुळे वेळ वाचतो आणि सामान आपल्या घरपर्यंत पोहोचते. (fake online nails order gone wrong) या आधी देखील अनेकांना शॉपिंग साईट्सवरुन काहींना काही मागवले. आयफोनच्या बदल्यात कुणाला दगड मिळाले तर काहींना स्कॅमला सामोरे जावे लागले.(nail company viral marketing stunt) तर काहींना ऑनलाइन ड्रेस मागवणं महागात पडले आहे. असेच एका महिलेने ऑनलाइन शॉपिंग साइटवरुन बनावटी नखे मागवली.(severed hand fake nails delivery video) 
बनावटी नखे मागवल्यानंतर महिलेला पाकिटात जे काही आले ते पाहून तिला धक्काच बसला.(online shopping horror marketing campaign) याविषयीची माहिती तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.(women receives severed hand in nail order) सोशल मीडियावर मिसेस ब्लेकी नावाच्या युर्जसने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला. ज्यामुळे अनेकजण अस्वस्थ झाले. (shocking viral video fake nails)

फ्रीजमधून कुबट वास, साफ करताना वेळ जातो? ५ सोप्या टिप्स- झटपट साफ होईल, चमकेल नव्यासारखे...


तिने अनपॅक केलेले पाकिट उघडल्यानंतर त्यामध्ये अल्ट्रा-रिअलिस्टिक सिलिकॉन हातांना चिकटवलेले नखे पाठवले होते. हे बनावट हात इतके विचित्रपणे दिसत होते की, खरे आहे की, काय एका क्षणाला असे वाटले. ज्यामुळे ऑनलाइन गोष्टी मागवाव्यात की, नाही असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. या विचित्र मार्केटिंगवर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काही वापरकर्त्यांनी मार्केटिंगचे कौतुक केले तर काहींनी धक्कादायक असं म्हटलं. त्यावर आलेल्या कॉमेंट्समध्ये एका युर्जसने म्हटलं की, हे इतके खरे दिसतात की मला भीती वाटतेय. तर दुसऱ्याने म्हटलं हे खूप भयानक आहे.

">


त्यात एका वापरकर्त्याने म्हटलं की, अशा पार्सलमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो तर दुसऱ्याने यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. काही जण हात खरे समजून पोलिसांना कळवू शकतात. या मार्केटिंगच्या स्ट्रॅटर्जीमुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. 

Web Title: women order fake online nails company delivers severed hands new marketing strategy video viral in social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.