प्रेमाची खरी ओळख नुसतं शब्दांत नाही तर आपल्या कृतीतून व्यक्त होणारी भावना असते.(Karva Chauth viral video) सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आपल्या कुटुंबासाठी किंवा पार्टनरला हवा तसा वेळ देता येत नाही.(Wife surprises husband) त्यामुळे बरेचदा घरात वाद होतात. पती- पत्नीचं नातं हे अनेकदा जबाबदाऱ्या आणि वेळेच्या मर्यादांमध्ये अडकलेलं दिसतं.(Railway station love story) पण काही क्षण असेही असतात, जे दाखवून देतात की खरं प्रेम अजूनही जिवंत आहे. फक्त प्रेम व्यक्त करण्याची पद्धत बदलली आहे. (Romantic viral video)
सोशल मीडियावर सध्या अशाच एका व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे, जिथं पत्नीने आपल्या नवऱ्यासाठी केलेलं अप्रतिम सरप्राईज लोकांच्या मनाला भावूक करुन गेले.(Couple goals video) एका रेल्वे कर्मचाऱ्याला ड्यूटीवरुन सुट्टी न मिळाल्याने करवा चौथचा उपवास सोडण्यासाठी पत्नी रेल्वे स्टेशनवर आली आणि फलाटावर उभं राहून उपवास सोडला.(Karva Chauth 2025) हा व्हिडीओ व्हायरल झाला.
दिवाळीत दाराभोवती काढा आकर्षक बॉर्डर डिजाईन्स, एक से एक पारंपरिक-सोप्या पण सुंदर रांगोळ्या
सेंट्रल रेल्वे स्टेशनवरील महेश चंद्र यांना सुट्टी न मिळाल्याने त्यांच्या बायकोने रेल्वे स्टेशनवर जाऊन उपवास सोडला. सण असल्यामुळे त्यांची रजा नाकारण्यात आली. जीआरपी सेंट्रल स्टेशनचे स्टेशन प्रभारी ओम नारायण सिंह यांनी सांगितले की त्यांना अशा कोणत्याही घटनेची माहिती आम्हाला माहिती नव्हती. ही घटना यूपीमधील कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवरील आहे. लोकोपायल महेश चंद्र सांगतात की, मी माझ्या पत्नीला बोलवले नव्हते. मला सुट्टी मिळाली नाही. मी शुक्रवारी ट्रेन चालवत नव्हतो पण असिस्टंट ट्रॅक्शन फोरमन ड्युटीवर होतो. माझी शिफ्ट रात्री १० वाजता संपली, त्यानंतर चार्ज सोपवण्यासाठी जवळपास दीड ते दोन तास लागले असते. मी घरी पोहोचेपर्यंत रात्रीचा साधारण: १ तास लागला असता. त्यामुळे उपवास सोडण्यासाठी माझी पत्नी रेल्वे स्टेशनवर आली.
पण काही क्षणांतच हे दृश्य लोकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालं आणि इंटरनेटवर व्हायरल झालं. नवऱ्याला आश्चर्याचा धक्का बसला. लोक म्हणू लागले, “असं प्रेम आजच्या काळात दुर्मिळ आहे!”. या व्हिडिओने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, प्रेमासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते; मनापासून केलेली छोटीशी कृतीसुद्धा हजार शब्दांपेक्षा जास्त प्रभाव टाकते.