Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > शुभमन गिलची चट्टेरीपट्टेरी पिशवी व्हायरल, भाजी-किराणा आणायची पिशवी घेऊन कप्तान पोहचला विमानतळावर..

शुभमन गिलची चट्टेरीपट्टेरी पिशवी व्हायरल, भाजी-किराणा आणायची पिशवी घेऊन कप्तान पोहचला विमानतळावर..

Shubman Gill fashion style: Shubman Gill designer bag: Indian cricketers funny moments: अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंग यांनी तर गिलवर भन्नाट ट्रोलिंग केलं – “Ek aur artist aaya

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2025 14:31 IST2025-11-03T14:29:40+5:302025-11-03T14:31:11+5:30

Shubman Gill fashion style: Shubman Gill designer bag: Indian cricketers funny moments: अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंग यांनी तर गिलवर भन्नाट ट्रोलिंग केलं – “Ek aur artist aaya

Why Shubman Gill Coles limited edition bag is going viral Abhishek Sharma and Arshdeep Singh trolling Shubman Gill on Instagram Shubman Gill new look photos viral | शुभमन गिलची चट्टेरीपट्टेरी पिशवी व्हायरल, भाजी-किराणा आणायची पिशवी घेऊन कप्तान पोहचला विमानतळावर..

शुभमन गिलची चट्टेरीपट्टेरी पिशवी व्हायरल, भाजी-किराणा आणायची पिशवी घेऊन कप्तान पोहचला विमानतळावर..

भारतीय क्रिकेट संघातील बॅट्समन शुबमन गिल हा फक्त मैदानावरच्या खेळासाठीच नाही तर त्याच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखला जातो.(Shubman Gill fashion style) गिलचं प्रत्येक आउटफिट, त्याचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर काही सेकेंदात व्हायरल होतात.(Shubman Gill luxury lifestyle) पण यंदा गिल ट्रोल झाला आणि त्याचं कारणं म्हणजे हातात असणारी हॅण्डबॅग. (Shubman Gill Coles limited edition bag)
सध्या भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात  T20 चा सामना रंगला जातोय.(Indian cricketers fashion sense) अशातच शुभन गिलचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसला. त्याच्या हातात दिसतेय एक साधी ग्रोसरी बॅग. दिसायला ती अगदी “Coles” या ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केट चेनची साधी बॅग. जी साधारणत: आपण भाजी किंवा सामान आणायला वापरतो. पण गिलच्या त्या स्टायलिश पोशाखात आणि त्याच्या ‘ब्रँडेड पर्स’सारख्या स्टाईलसोबत ही बॅग पाहून चाहतेही चक्रावले.

काहींनी तर कमेंट करत लिहिलं, “इतक्या लक्झरी लुकसोबत Colesची बॅग काय कामाची?” तर काहींनी मजेशीरपणे म्हटलं, “हा गिल नाही, grocery घेऊन आलेला माझा शेजारी दिसतोय. त्याच्या सहकाऱ्यांनीसुद्धा ही गोष्ट हातातून जाऊ दिली नाही. अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंग यांनी तर गिलवर भन्नाट ट्रोलिंग केलं – “Ek aur artist aaya!” अशी मजेशीर कमेंट करत चाहत्यांना हसवलं. 

शुभमन गिल नुकताच एअरपोर्टवर दिसला आणि त्याच्या हातातली बॅग पाहून सगळ्यांचं लक्ष वेधलं. महागड्या ब्रँड्सऐवजी त्याच्याकडे होती साधी Coles Summer Large Chiller Bag. ऑस्ट्रेलियातील स्थानिक बाजारात मिळणारी फक्त $4.00 डॉलर इतकी आहे. तर भारतीय रुपयांनुसार साधारण ती ३५० रुपये किंमतीपर्यंत असू शकते. आता हा फोटो फक्त क्रिकेट चाहत्यांमध्येच नव्हे तर फॅशन जगतातही चर्चेचा विषय बनला आहे.


Web Title : शुभमन गिल का किराना बैग हुआ वायरल; एयरपोर्ट लुक पर प्रशंसक हुए हैरान।

Web Summary : क्रिकेटर शुभमन गिल का एक साधारण किराना बैग के साथ एयरपोर्ट पर दिखना ऑनलाइन चर्चा का विषय बन गया। उनके स्टाइलिश पोशाक के साथ $4 के Coles बैग के चुनाव ने प्रशंसकों को हैरान कर दिया, जिससे हास्यपूर्ण टिप्पणियां और टीम के साथियों द्वारा मज़ाक किया गया।

Web Title : Shubman Gill's grocery bag goes viral; fans amused by airport look.

Web Summary : Cricketer Shubman Gill's airport appearance with a simple grocery bag sparked amusement online. His choice of a $4 Coles bag with his stylish outfit surprised fans, leading to humorous comments and teammate teasing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.