कॉर्पोरेट जगात ईमेल हे रोजच्या कामाचं सर्वात महत्त्वाचं साधन. पण याच एका ईमेलमुळे आपल्याला थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. (HR email termination) अचानक नोकरी वरुन काढण्यात आला असा मेल जर आपल्याला आला तर..? (Employee termination news) पण जर संपूर्ण ऑफिससह अगदी कंपनीच्यी सीईओसह Termination मेल आला तर काय होईल? (Company layoffs update) अशीच एक विचित्र घटना एका कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर शेअर केली. जी इंटनरनेटवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. (CEO terminated by HR)
लग्नात नवरीच्याच नाहीतर ताई-वहिनी-नणंदबाईंच्या गळ्यातही शोभून दिसतो चोकर! पाहा ५ सुंदर डिझाइन्स
एचआर विभागाकडून सीईओसह सर्व कर्मचाऱ्यांना टर्मिनेशनचा मेल आला. रेडिटवरील एका पोस्टमध्ये युजर्सने सांगितलं की एचआर टीम एका नवीन ऑफबोर्डिंग ऑटोमशन टूलची चाचणी घेत होते. जे टेम्पलेट केलेले एक्झिट ईमेल पाठवते. या टूलवरुन ऑटो सेंड ईमेलला ऑफ करणं कुणी तरी विसरलं. त्यामुळे घोळ झाला.
Posts from the wellthatsucks
community on Reddit
आज सकाळी ३०० कर्मचाऱ्यांना सीईओसह एक ईमेल आला. आज तुमच्या कामाचा शेवटचा दिवस आहे. त्यावर एचआर टीमनं सांगितलं की स्लॅक न्यूक्लियर झाला होता. तर दुसऱ्याने विचारलं मी जाण्याची तयारी करु का? यानंतर आयटी विभागाने सांगितलं की कुणालाही कामावरुन काढून टाकण्यात आले नाही. कृपया कोणीही आपले काम थांबवू नका.. असा ईमेल पुन्हा करण्यात आला.
ही पोस्ट व्हायरल झाली आणि युर्जसने आपला अनुभव शेअर केला. कुणी त्यावर जोक केले तर कुणी म्हटलं बरं झालं, मला कामावरुन काढून टाकण्यात आले. त्यावर दुसऱ्याने लिहिले की माझ्याकडे अशा नोकऱ्या आहेत जिथे त्यांनी मेल वाचला आणि आपली बॅग भरायला घेतली. तर एकाने सांगितलं की ज्या कंपनीला एकाच वेळी शेकडो लोकांना कामावरुन काढून टाकण्यासाठी ऑटोमेशन टूल्सची आवश्यकता असते ती कंपनी कधीही यशस्वी होऊ शकत नाही.
