आपल्या भारतीय आहारात चपाती रोज खाल्ली जाते. साधी, सोपी पण अत्यंत पौष्टिक पदार्थ मानला जातो. (chapati in English) सकाळचा नाश्ता असो, दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचा बेत, चपातीशिवाय आपली थाळी अपूर्ण वाटते.(chapati english name) पण तुम्हाला माहीत आहे का? या आपल्या रोजच्या चपातीचं इंग्रजी नाव काय? (roti vs chapati difference)चपाती ही विविध पदार्थांपासून बनवता येते. कधी तंदूरी रोटी, बाजरी आणि कॉर्न फ्लोअरपासून देखील बनवतात. दक्षिण आशियाईमध्ये विविध भाज्या, कढीपत्ता, डाळ, लोणच्यासोबत आवडीने चपाती खाल्ली जाते.(indian flatbread meaning) चपाती आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. यात कॅलरीज, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स केवळ तुमचे पोट भरत नाही तर ऊर्जा देखील देतात.(whole wheat roti english name) चपाती वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. जसं की चपाती, फुलका, नान आणि पराठा. इंग्रजीमध्ये चपातीला काय म्हणतात, जाणून घेऊया.
ना रवा ना मैदा, 'असे' करा गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत शंकरपाळे-कमी तेलकट अन् भरपूर पूडाचे
इंग्रजीमध्ये चपातीला फ्लॅटब्रेड असे म्हणतात. भारतात चपाती गव्हाच्या पिठापासून बनवली जाते. फ्लॅटब्रेड हा शब्द वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये अनेक प्रकारच्या ब्रेडचे वर्णन केले जाते. चपाती ही फक्त पाणी, गव्हाचं पीठ घालून बनवली जाते. काही ठिकाणी तिला Indian Flatbread किंवा Whole Wheat Flatbread असंही संबोधलं जातं.
पण गंमत अशी की, चपाती हा शब्द आता अनेक इंग्रजी शब्दकोशातही समाविष्ट करण्यात आला आहे. कारण जगभरातील भारतीय रेस्टॉरंट्समध्ये चपाती, रोटी, पराठा असे शब्द वापरले जाता. भारतात, चपाती हे अन्नापदार्थांपेक्षा जास्त चांगली मानली जाते. चपातीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात आहे. ज्यामुळे आपले पोट पटकन भरतं आणि जड देखील वाटत नाही. चपातीतील व्हिटॅमिन E आणि मिनरल्स त्वचा व केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात.
Web Summary : Chapati, a staple in Indian diets, is often called flatbread in English. It's made from wheat flour and water, offering fiber, vitamins, and minerals. While 'chapati' is now recognized in English dictionaries, it remains a healthy, light, and versatile food.
Web Summary : भारतीय आहार में प्रमुख, चपाती को अंग्रेजी में अक्सर फ्लैटब्रेड कहा जाता है। यह गेहूं के आटे और पानी से बनी होती है, जो फाइबर, विटामिन और खनिज प्रदान करती है। 'चपाती' अब अंग्रेजी शब्दकोशों में भी मान्यता प्राप्त है, फिर भी यह एक स्वस्थ, हल्का और बहुमुखी भोजन है।