Lokmat Sakhi >Social Viral > कच्च्या कैरीची सालं फेकून देताय? घासा तांब्याची भांडी, महागड्या लिक्विडची गरज नाही- भांडी निघतील चकाचक

कच्च्या कैरीची सालं फेकून देताय? घासा तांब्याची भांडी, महागड्या लिक्विडची गरज नाही- भांडी निघतील चकाचक

Raw mango peel copper cleaning: Clean copper utensils naturally: Natural hacks for copper shine: पावडर, लिक्विड किंवा साबणाने घासण्यापेक्षा आपण कच्च्या कैरीच्या सालीने तांब्याची भांडी स्वच्छ करु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2025 16:53 IST2025-05-16T11:45:54+5:302025-05-16T16:53:26+5:30

Raw mango peel copper cleaning: Clean copper utensils naturally: Natural hacks for copper shine: पावडर, लिक्विड किंवा साबणाने घासण्यापेक्षा आपण कच्च्या कैरीच्या सालीने तांब्याची भांडी स्वच्छ करु शकतो.

Throwing away raw mango peels Scrub copper utensils easy cleaning hacks utensils shine and clean | कच्च्या कैरीची सालं फेकून देताय? घासा तांब्याची भांडी, महागड्या लिक्विडची गरज नाही- भांडी निघतील चकाचक

कच्च्या कैरीची सालं फेकून देताय? घासा तांब्याची भांडी, महागड्या लिक्विडची गरज नाही- भांडी निघतील चकाचक

पूर्वीच्या काळी जेवण बनवण्यासाठी तांब्या-पितळ्याची भांडी सहज वापरली जायची.(Raw mango peel copper cleaning) सध्या आपल्या स्वयंपाकघरात तांब्या-पितळ्याच्या भांड्यांची जागी स्टीलच्या भांड्यांनी घेतली आहे.(Clean copper utensils naturally) तांब्या-पितळेची भांडी वापरण्याचे आरोग्याला अनेक फायदे देखील होतात.(Natural hacks for copper shine) 

तांब्याची भांडी आपल्या स्वयंपाकघराची शोभा वाढवतात.(Easy copper utensil cleaning tips) याचा वापर आपण कधी तरीच करतो ज्यामुळे त्याच्यावर काळपट डाग पडतात. भांड्यावरील काळा थर काढण्यासाठी आपण विविध पावडर किंवा लिक्विडचा उपयोग करतो.(Homemade copper cleaning remedy) पावडर,  लिक्विड किंवा साबणाने घासण्यापेक्षा आपण कच्च्या कैरीच्या सालीने तांब्याची भांडी स्वच्छ करु शकतो. 

मिक्सरवर काळ्या- पिवळ्या डागांचे थर जमा झालेत? ५ सोपे उपाय, मिक्सर चमकेल नव्यासारखा...

आंब्याच्या मौसम असल्यामुळे बाजारात कैरी आपल्याला हमखास पाहायला मिळत आहे. कैरीचे पन्ह, वडी, मुरंबा, लोणच बनवल्यानंतर आपण त्याची साल फेकून देतो. परंतु या सालीपासून आपण तांब्याची भांडी घासून त्यावरील काळपट डाग काढू शकतो. याचा पावडर कसा बनवायचा पाहूया. 

कच्च्या कैरीच्या सालीपासून तांब्याची भांडी साफ करण्यासाठी सगळ्यात आधी सालं उन्हात वाळवून घ्या. २ दिवस उन्हाळ्यात सुकवल्यानंतर मिक्सरमध्ये पावडर तयार करा. या पावडरने आपण तांब्याची भांडी घासू शकतो. भांडी घासण्यापूर्वी यामध्ये थोडे पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा. यामुळे जुनी तांब्याची भांडी नव्यासारखी चमकू लागतील. बाजारात भांडी घासण्यासाठी अनेक महागडे लिक्विड मिळतात. ज्यांने भांडी तर साफ होतात पण त्याची चमक हवी तशी मिळत नाही किंवा त्यात असणारे केमिकल्स घटक आपल्या त्वचेचे नुकसान करतात. त्यासाठी काही घरगुती सोप्या ट्रिक्सच्या मदतीने आपण भांडी स्वच्छ करु शकतो. 

Web Title: Throwing away raw mango peels Scrub copper utensils easy cleaning hacks utensils shine and clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.