Lokmat Sakhi >Social Viral > चांदीची जोडवी, पैंजण काळीकुट्ट झाले आहेत? सोपी ट्रिक - १५ मिनिटांत चमकतील चांदीचे दागिने

चांदीची जोडवी, पैंजण काळीकुट्ट झाले आहेत? सोपी ट्रिक - १५ मिनिटांत चमकतील चांदीचे दागिने

how to clean silver jewelry at home: how to remove blackness from silver: या ट्रिकमुळे काही मिनिटात चांदीचे दागिने स्वच्छ होतील. तसेच नव्यासारखे चमकतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2025 11:39 IST2025-04-25T11:36:51+5:302025-04-25T11:39:18+5:30

how to clean silver jewelry at home: how to remove blackness from silver: या ट्रिकमुळे काही मिनिटात चांदीचे दागिने स्वच्छ होतील. तसेच नव्यासारखे चमकतील.

how to clean silver jewelry at home how to remove blackness in ornaments simple tricks to clean jewelry will shine | चांदीची जोडवी, पैंजण काळीकुट्ट झाले आहेत? सोपी ट्रिक - १५ मिनिटांत चमकतील चांदीचे दागिने

चांदीची जोडवी, पैंजण काळीकुट्ट झाले आहेत? सोपी ट्रिक - १५ मिनिटांत चमकतील चांदीचे दागिने

आपल्यापैकी अनेक महिलांना सोन्याचे आणि चांदीचे दागिने घालण्याची हौस असते.(how to clean silver jewelry at home) याच्या चकाकीमुळे आपल्या सौंदर्यात भर पडते.(homemade silver cleaning tips) पैंजण, कानातले, जोडवी अशा विविध प्रकारचे दागिने बाजारात पाहायला मिळतात. स्त्रियांना जोडवी, पायातली घालायला खूप आवडतात. यामुळे त्यांचे सौंदर्य खुलून दिसते.(simple tricks to clean silver jewelry) छुन-छुन वाजणाऱ्या पैंजणांवर अनेकांच्या नजरा पडतात खरे पण त्या लवकरच काळपट पडतात. (silver polish at home)
चांदीच्या दागिन्यांची गेली चमक पुन्हा आणण्यासाठी आपण दागिन्यांना पॉलिश करायला देतो.(clean silver without chemicals) स्वच्छ करण्यासाठी आपल्याला अधिक पैसे देखील मोजावे लागतात. जर काही घरगुती आणि सोप्या पद्धतीने दागिने स्वच्छ करायचे असतील तर, जबरदस्त ट्रिक वापरुन पाहा.(home remedy for silver cleaning) या ट्रिकमुळे काही मिनिटात चांदीचे दागिने स्वच्छ होतील. तसेच नव्यासारखे चमकतील. 

कॉटनच्या कपड्यांचा रंग जातो? २ सोप्या ट्रिक्स, कपड्यांचा रंग जाणार नाही, दिसतील नव्यासारखेच!


चांदीचे दागिने चमकवण्यासाठी 

पाणी - १ कप 
डिटर्जंट पावडर - १ चमचा 
चहापती - १ चमचा 

">

सगळ्यात आधी गॅसवर पातेल ठेवून त्यात पाणी घाला. पाणी गरम झाले की, त्यात चहापती घालून उकळी येऊ द्या. त्यात डिटर्जंट पावडर आणि चांदीचे दागिने टाका. आता पाण्याला उकळी येऊ द्या. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर दागिने चमच्याच्या मदतीने बाहेर काढा. ब्रशच्या सहाय्याने घासून घ्या. दागिने नव्यासारखे चमकतील. आपण या पाण्यात बेकिंग सोडा सुद्धा घालू शकतो. यामुळे चांदीच्या दागिन्यांवर जमा झालेले ऑक्सिडायजेशन कमी होऊन दागिने चमकण्यास मदत होते. दागिने अधिक वेळ पाण्यात असल्यामुळे यावरील काळेकुट्ट डाग निघण्यास मदत होते. 
 

Web Title: how to clean silver jewelry at home how to remove blackness in ornaments simple tricks to clean jewelry will shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.