Join us  

गरबा- दांडियासाठी जॅकेट घ्यायचंय? फक्त ३०० रुपयांत घ्या एकापेक्षा एक ट्रेण्डी- स्टायलिश जॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2023 1:22 PM

Shopping Tips For Garba Dandiya Jackets: गरबा- दांडियासाठी छानसं जॅकेट आणि ते ही अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीत घेण्याचा विचार असेल तर हे काही पर्याय एकदा बघून घ्या....

ठळक मुद्दे कमी किमतीमध्ये जॅकेट खरेदी करायचं असेल तर हे काही पर्याय एकदा बघून घ्या घरबसल्या चांगल्या दर्जाचं जॅकेट मिळू शकतं.

नवरात्रोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे तरुणाई सध्या दांडिया- गरबासाठी दागिने, कपडे यांच्या खरेदीमध्ये गुंतलेली आहे. काही जणं तर रोज दांडिया- गरबा खेळायला जातात. त्यामुळे प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं, खास ड्रेसिंग हवं असतं. नवरात्रीच्या दिवसांमध्ये जर एखाद्या दिवशी छानसा कुर्ता आणि त्यावर स्टायलिश ट्रेण्डी जॅकेट असं काही घालून जाण्याचा विचार असेल आणि त्यासाठी कमी किमतीमध्ये जॅकेट खरेदी करायचं असेल तर हे काही पर्याय एकदा बघून घ्या ( Jacket shopping for navratri at low cost). घरबसल्या चांगल्या दर्जाचं जॅकेट मिळू शकतं. (Women jacket for navratri garba and dandiya under 300 Rs)

 

गरबा- दांडियासाठी जॅकेट खरेदी

१. केशरी- लाल रंगाचे जॅकेट नवरात्रीच्या दिवसांमध्ये खूप ट्रेंडिंग असतात. या जॅकेटची उंचीही चांगली आहे शिवाय रंगही अगदी खुलून दिसणारा आहे.

गरब्यासाठी जाताना २ मिनिटांत करा केस काळे, बघा ३ स्प्रे- डाय न करता केस होतील क्षणात काळेभोर

जॅकेटवर मिररवर्क खूप जास्त केलेलं असल्याने गरबा- दांडियासाठी ते अगदी परफेक्ट आहे. सध्या २९० रुपयांना हे जॅकेट ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CJJTLLST

 

 

२. तेच ते टिपिकल रंग नको असतील तर या वेगळ्या रंगाच्या जॅकेटचाही तुम्ही नक्कीच विचार करू शकता.

जुने कप आता पिवळे- कळकट दिसतात? ३ पदार्थ वापरून करा सोपा उपाय, कप चमकतील पुन्हा नव्यासारखे

जांभळ्या रंगाचं हे जॅकेट कोणत्याही फिक्या रंगाच्या ड्रेसवर छान दिसेल. शिवाय रंग वेगळा असल्याने तुम्ही चारचौघांमध्ये निश्चितच उठून दिसाल. या जॅकेटची उंची साधारणपेण १९ इंच आहे. हे जॅकेटही २९० रुपयांना मिळत आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CKRLMTCM

 

 

३. जॅकेटवर खूप जास्त मिररवर्क नको असेल तर या जॅकेटचा विचार करू शकता. या जॅकेटवर मिरर वर्क कमी असून भरपूर थ्रेड वर्क केलेलं आहे.

जेनेलिया देशमुखने सासुबाईंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, इमोशनल पोस्ट, म्हणाली "आई तुम्ही....."

हे जॅकेट गरबा- दांडिया या व्यतिरिक्त इतर वेळीही तुम्ही घालू शकता. त्यामुळे अशा दोन्ही पद्धतीने जॅकेट घेण्याचा विचार असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. या जॅकेटची किंमतही २९० रुपये एवढीच आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CJNLFMSH

 

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023खरेदीऑनलाइनगरबादांडियानवरात्री गरबा २०२३