घर स्वच्छ असले की, आपल्या देखील प्रसन्न वाटते. परंतु, घरात अशा अनेक वस्तू असतात ज्याची काळजी आपल्याला घ्यायला हवी.(Silicone bottle cleaning brush) घरात अनेक छोट्या आणि रोजच्या वापरातल्या वस्तू असतात ज्याचा वापर केला जातो परंतु, स्वच्छतेच्या बाबतीत दुर्लक्ष केले जाते.(Bottle brush for baby bottles) हातांने साफ करता येत नाही. अशाच चिकट डागांसाठी बाजारात विविध टूल्स किंवा ब्रश पाहायला मिळतात. (product review)
पाणी हा आपल्याला दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला रोज किमान ८ ते ९ ग्लास पाणी प्यायला सांगितले जाते. परंतु, घराबाहेर असताना आपण आपल्यासोबत पाण्याची बाटली ठेवतो.(Reusable bottle cleaning brush) हवं तेव्हा वापरून आपण पुन्हा ती जशीच्या तशी ठेवतो. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण पाण्याच्या बाटलीचा वापर करतात. बाजारात काचेची, स्टील आणि प्लास्टिकच्या बाटलीचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. आपल्यालापैकी अनेक जण बाटली रोज वरचेवर स्वच्छ करतो परंतु, त्याच्या आतमध्ये चिकट थर किंवा शेवाळं जमा होतं ज्यामुळे आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
पार्लरमध्ये न जाता घरच्याघरी अप्पर लिप्स-आयब्रो करणारं पाहा मशिन, ५ मिनिटांत करा परफेक्ट काम
काही ऑनलाइन शॉपिंगसाईटवर बाटली साफ करण्यासाठी ब्रश मिळतो. ज्याच्या मदतीने आपण बाटली स्वच्छ करु शकतो. तसेच याच्या मदतीने आपण बाटली आणि कोणत्याही आकाराचे ग्लास स्वच्छ करु शकतो. खरेतर बाटली किंवा ग्लासच्या वरचा भाग हा छोटा असतो ज्याच्यामध्ये आपल्या हाताची बोटे देखील जाण्याची शक्यता नसते. अशावेळी या ब्रशने आपल्याला स्टील आणि काचेची लहान भांडी साफ करता येतील.
सिलिकॉन बाटली क्लिनर ब्रश
हा सिलिकॉन ब्रश थोडा लांब असून याच्या मदतीने बाटली सहज स्वच्छ करता येते. तसेच हा रबराचा असल्यामुळे काचेच्या बाटलीच्या आतील भागाला तडा जाणार नाही. लहान बाळाच्या बाटलीपासून इतर अनेक प्रकारच्या बाटल्या आपल्याला साफ करता येतील.
फक्त ४४९ रुपयांत आणा'टू-इन-वन बाऊल', फ्रिज दिसेल चकाचक,फळे-भाज्या टिकतील जास्त
वैशिष्ट्ये
1. हा ब्रश रबरी सिलिकॉन आहे. बाटलीचा वरचा भाग निमुळता असल्यामुळे साफ करताना आपल्याला अधिक त्रास होतो. याच्या मदतीने बाटली अगदी नव्यासारखी चमकेल.
2. गरम पाण्यात देखील या ब्रशचा वापर करता येईल. तसेच हा पाणी शोषून घेत नाही. नळाखाली अगदी व्यवस्थितरित्या साफ होईल.
3. सिलिकॉन ब्रश हे मऊ असतात ज्यामुळे स्क्रॅच येत नाही. तसेच याच्या हॅण्डला लहान छिद्र आहे ज्याच्या मदतीने आपण ते व्यवस्थित रित्या भिंतीला अडकवू शकतो.
किंमत आणि रेटिंग
XML Bottle Cleaning Brush Silicone आपल्याला ७९ रुपयांना ऑनलाइन शॉपिंग साईटवर मिळत आहे. या ब्रशला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच ग्राहकांनी ३.४ स्टार रेटिंग दिले आहे. यात ६० टक्क्यांची सूट देखील देण्यात आली आहे. हा सिलिकॉन बॉटल क्लिनिंग ब्रश खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/3SwX2nb