Lokmat Sakhi >Shopping > फक्त ४४९ रुपयांत आणा'टू-इन-वन बाऊल', फ्रिज दिसेल चकाचक,फळे-भाज्या टिकतील जास्त

फक्त ४४९ रुपयांत आणा'टू-इन-वन बाऊल', फ्रिज दिसेल चकाचक,फळे-भाज्या टिकतील जास्त

Product Review: Two in one bowl: multifunctional draining bowl: vegetables and fruits bowl: Fruit Vegetable Washing Basket: Washing Draining Fresh Storage: Colander Strainer Bowl with Foldable Handles and Cover: टू-इन-वन बाऊलमुळे आपल्या घरातील अनेक पालेभाज्या आणि फळे अधिक दिवस टिकण्यास मदत होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2025 15:01 IST2025-02-24T15:00:02+5:302025-02-24T15:01:27+5:30

Product Review: Two in one bowl: multifunctional draining bowl: vegetables and fruits bowl: Fruit Vegetable Washing Basket: Washing Draining Fresh Storage: Colander Strainer Bowl with Foldable Handles and Cover: टू-इन-वन बाऊलमुळे आपल्या घरातील अनेक पालेभाज्या आणि फळे अधिक दिवस टिकण्यास मदत होईल.

product review Multifunctional Draining Bowl wash bowl for vegetables and fruits how to buy | फक्त ४४९ रुपयांत आणा'टू-इन-वन बाऊल', फ्रिज दिसेल चकाचक,फळे-भाज्या टिकतील जास्त

फक्त ४४९ रुपयांत आणा'टू-इन-वन बाऊल', फ्रिज दिसेल चकाचक,फळे-भाज्या टिकतील जास्त

हल्ली प्रत्येक महिला कामाला जाते. त्यामुळे घर आणि काम यामुळे त्यांची तारेवरची कसरत सुरु होते. (Product Review) अशावेळी महिला सुट्टीच्या दिवशी किंवा वेळ मिळेल तेव्हा घरात संपलेल्या गोष्टी वेळच्या वेळी भरत असतात. आठवड्यातून एकदिवस त्या भाज्या-फळे आणण्याचे काम करतात. परंतु, अनेकदा भाज्या किंवा फळे फ्रिजमध्ये व्यवस्थित साफ करुन सुद्धा दोन दिवसही टिकत नाही. किचनमधील वेळ खाऊ आणि अतिप्रमाणात वाढणार काम करायला गृहिणींना कंटाळा येतो. (multifunctional draining bowl) 


किचनमधली कामे पटकन आणि झटपट होण्यासाठी आपण अनेक उपकरणांचा वापर करतो. परंतु, ही उपकरण वापरताना देखील ती धुवा, घासा आणि पुन्हा ठेवण्यासाठी आपला अजून वेळ जातो.(Washing Draining Fresh Storage) अशाच एका कामांपैकी किचनमधील सर्वात कंटाळवाणे आणि अधिक वेळ खाणार काम म्हणजे फळ आणि भाज्या धुणे.(Fruit Vegetable Washing Basket) 

किचन सिंक कधीच तुंबणार नाही, विकत आणा ‘ही’ जाळी, स्वस्तात मस्त वस्तू स्वयंपाकघरात हवीच


बाजारात गेल्यानंतर आपण आठवड्याभराचा भाजीपाला आणि फळे विकत आणतो. तो स्वच्छ धुवून स्टोअर करतो. परंतु, अनेकदा किचनच्या सिंकमध्ये फळे किंवा भाज्या धुताना ती सिंकमध्ये पडतात. ज्यामुळे काम सोप होण्याऐवजी ते अधिक वाढतं. यासाठीच आपण स्वयंपाकघरात फळे-भाज्या स्वच्छ करताना सिंकमध्ये पडू नयेत यासाठी आपण एका खास बाऊलचा वापर करु शकतो. हवं तेव्हा या बाऊलमध्ये फळे धुवू शकतो आणि हवं तेव्हा त्याला डब्बा बनवू शकतो. या टू-इन-वन बाऊलमुळे आपल्या घरातील अनेक पालेभाज्या आणि फळे अधिक दिवस टिकण्यास मदत होईल. हे बाऊल नेमकं कोणतं? त्याचा वापर कसा करायचा याबद्दल अधिक माहिती पाहूयात. 

वॉशर बाऊल 
हा वॉशर आपल्या गाळणीसारखाच काम करतो. या बाऊलच्या आत जाळी असून यामध्ये हवी ती फळे घालून पुन्हा यावर जाळी लावता येते. वरुन झाकणं लावू शकतो. तसेच याच्या बाजूला दोन हॅण्डल आहे. जे आपण ओपन करुन त्याच्या साहाय्याने आपल्याला  फळे व भाज्या नीट धुता येतील. तसेच या बाऊलच्या हॅण्डलला फोल्ड करुन आपण फ्रिजमध्ये स्टोअर करण्यासाठी देखील ठेवू शकतो. 

">

वैशिष्ट्ये 

1. या बाऊलचा वापर रेफ्रिजरेटमध्ये फळे आणि भाज्या साठवण्याचे काम करत नाही तर दुर्गंधी होण्यापासून वाचवते. तसेच अन्नपदार्थ अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत करते. 

2. हा डबल लेयर डिझाइन असलेला बाऊल भाज्या आणि फळांमधील घाण सहज काढून टाकण्यास मदत करतो. तसेच काउंटरटॉप स्वच्छ आणि कोरडा ठेवतो. 

3. ड्रेन बास्केट आणि रेफ्रिजरेटर क्रिस्पर म्हणून काम करतात. ते पोर्टेबल फ्रूट स्नॅक कॅरियर म्हणून देखील दुप्पट पद्धतीने काम करु शकते. 

4. वजनाला हलका पण वापरण्यासाठी अगदी जाड आणि मजबूत आहे. हा बाऊल प्रिमियम गोष्टींपासून बनवला गेला आहे. त्यामुळे फळांचे वजन किती असले तरी ते व्यवस्थितपणे बॅलेन्स करु शकतो. 

5. हे बास्केट डिशवॉशर हाताने धुण्यास सोपे आहे. हे आपण स्वयंपाकघरात किंवा फ्रीजमध्ये कुठेही ठेवू शकतो. 

किंमत आणि रेटिंग 
House of Quirk Multifunctional Draining Bowl, हा वॉशर बाऊल आणि ड्रेन बास्केट आपल्याला ४४९ रुपयांपर्यंत ऑनलाईन शॉपिंग साईटवर विकत मिळेल. या बाऊलला ग्राहकांकडून ४.४ स्टार देण्यात आले आहेत. ग्राहकांना खरेदीवर ५० टक्क्यांची सूट देखील मिळत आहे. हा वॉशर बाऊल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  https://amzn.to/4gOCtMU

Web Title: product review Multifunctional Draining Bowl wash bowl for vegetables and fruits how to buy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Shoppingखरेदी