Join us

घरभर फिरणाऱ्या पालींमुळे हैराण झालात? 'हा' हर्बल स्प्रे मारा, घरात कधीच पाली येणार नाहीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2025 15:58 IST

Product Review For Herbal Strategi Lizard Repellent Spray: उन्हाळ्याच्या दिवसांत घरात पालीचा, पालीच्या पिल्लांचा सुळसुळाट खूप वाढतो. त्यासाठीच हा एक खास उपाय

ठळक मुद्देहा स्प्रे पुर्णपणे हर्बल असून तसे आयुर्वेदातर्फे प्रमाणित करण्यात आलेले आहे.

बहुतांश महिलांच्या बाबतीत दिसून येणारी एक गोष्ट म्हणजे त्या एरवी खूप शूरवीर असतात. रोज येणाऱ्या अडीअडचणींना धीराने तोंड देतात. पण घरात पाल दिसली की मग मात्र त्यांची एकदम घाबरगुंडी उडते. ज्या खोलीत पाल दिसते त्या खोलीत त्या जाणंही टाळतात. घरात पाली फिरणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही घातकच आहे. त्यामुळे पालींना घराबाहेर घालविण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो, पण त्यांचा म्हणावा तसा फायदा होतच नाही. म्हणूनच आता हा एक अतिशय प्रभावी उपाय पाहा. पालींना पळवून लावणारा एक खास स्प्रे घरी घेऊन या आणि तुमच्या घरातल्या पालींना बाहेरचा रस्ता दाखवा. हा स्प्रे कुठून आणि कसा खरेदी करायचा ते पाहूया..(Product Review For Herbal Strategi Lizard Repellent Spray)

 

Herbal Strategi Lizard Repellent Spray

१. पालींचं घरात येणं टाळण्यासाठी हा स्प्रे खूप उपयुक्त ठरतो.

२. हा स्प्रे  तयार करण्यासाठी अनेक हर्बल पदार्थ वापरण्यात आलेले आहेत. त्यामुळे तो विषारी नाही.

मोगरा फुलण्याचे दिवस आले! मोगऱ्याला भरभरून फुलं येतील, फक्त ५ गोष्टी करा-सुगंधानं बहरुन जाईल घर

३. घरात लहान मुलं किंवा पेट असतील तर पालींना हाकलून लावणारे विषारी स्प्रे फवारायला किंवा घरात विषारी औषधी ठेवायला नको वाटते. कारण मुलांसाठी, पेटसाठी ते धोकादायक असतं. पण हा स्प्रे मात्र त्याबाबतीत सुरक्षित असून तो विषारी नाही.

४. हा स्प्रे पुर्णपणे हर्बल असून तसे आयुर्वेदातर्फे प्रमाणित करण्यात आलेले आहे.

'या' तेलात तळलेले पदार्थ खा! डॉक्टर सांगतात वजनही वाढणार नाही आणि हृदयही राहील ठणठणीत 

किंमत आणि रेटींग

Herbal Strategi Lizard Repellent Spray २३० रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत असून त्याला ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले आहेत.

Click To Buy: https://amzn.to/4jZThDp

 

टॅग्स :खरेदीहोम रेमेडी