Lokmat Sakhi >Shopping > Navratri 2025: गरबा- दांडियासाठी चनियाचोली, घागरा घ्यायचा? २ पर्याय- खिशाला परवडणाऱ्या किमतीत सुंदर खरेदी 

Navratri 2025: गरबा- दांडियासाठी चनियाचोली, घागरा घ्यायचा? २ पर्याय- खिशाला परवडणाऱ्या किमतीत सुंदर खरेदी 

Navratri 2025: लवकरच येणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी घागरा, चनियाचोली असं काही घेण्याचा विचार करत असाल तर ऑनलाईन शॉपिंग साईटवरचे हे काही पर्याय पाहाच..(Product Review- chaniya choli, ghagra shopping for garba dandia in Navratri 2025)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2025 18:56 IST2025-09-11T15:39:56+5:302025-09-11T18:56:09+5:30

Navratri 2025: लवकरच येणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी घागरा, चनियाचोली असं काही घेण्याचा विचार करत असाल तर ऑनलाईन शॉपिंग साईटवरचे हे काही पर्याय पाहाच..(Product Review- chaniya choli, ghagra shopping for garba dandia in Navratri 2025)

product review for chaniya choli, ghagra shopping for garba dandia in Navratri, ghagra shopping for Navratri 2025 at low price | Navratri 2025: गरबा- दांडियासाठी चनियाचोली, घागरा घ्यायचा? २ पर्याय- खिशाला परवडणाऱ्या किमतीत सुंदर खरेदी 

Navratri 2025: गरबा- दांडियासाठी चनियाचोली, घागरा घ्यायचा? २ पर्याय- खिशाला परवडणाऱ्या किमतीत सुंदर खरेदी 

Highlightsसुंदर चनिया चोली किंवा घागरा घ्यायचा असेल आणि तो ही अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये तर पुढे दिलेले काही पर्याय पाहा..

गणेशोत्सव झाला आणि आता तरुणाईला वेध लागलेले आहेत ते नवरात्रीचे.नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे तरुणाईसाठी नुसती धमाल.. रोज वेगवेगळी स्टाईल, ड्रेसिंग करून दांडिया खेळायला जाणं म्हणजे तरुणाईसाठी मोठा आनंद. कित्येक जण सध्या त्याच्यात तयारीला लागलेले असून त्यासाठी कपड्यांसह वेगवेगळ्या वस्तूंची खरेदीही उत्साहात करण्यात येत आहे. आता जर तुम्हालाही दांडियाच्या निमित्ताने सुंदर चनिया चोली किंवा घागरा घ्यायचा असेल आणि तो ही अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये तर पुढे दिलेले काही पर्याय पाहा.. कमीतकमी किमतीत नक्कीच चांगली वस्तू मिळू शकते.(Chania choli, ghagra shopping for garba dandia in Navratri 2025)

नवरात्रीसाठी चनियाचोली, घागरा खरेदी

१. Jay Varudi Creation Women's Tussar Silk Lehenga

 

हा एक पारंपरिक डिझाईन असणारा चनिया चोली सेट पाहा. याच्या घागऱ्यावर आणि ओढणीवर गुजरातचं पारंपरिक पटोला वर्क करण्यात आलं आहे.

मलायका अरोरासारखं सपाट पोट हवं? ती करते तसे ३ व्यायाम करा- पोटावरची चरबी उतरेल झरझर... 

शिवाय मोतिया रंग आणि त्याची लाल बॉर्डर यामुळे त्याला जास्त आकर्षक लूक येतो. हा लेहेंगा टस्सार सिल्कमध्ये मिळत असल्याने तो मेंटेन करायलाही सोपा आहे. सध्या तो १०९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत असून त्याला ग्राहकांकडूनही चांगले रेटिंग मिळाले आहे. 
Click To Buy:
https://amzn.to/46dq4yO

 

 

२. Flosive Women's Dola Silk Lehenga

हा एक सुंदर प्रकार पाहा. या लेहेंग्याचं वैशिष्ट्य असं की तो तुम्ही गरबा, दांडिया खेळण्यासाठी तर घालूच शकता. पण त्याचबराेबर तुम्ही तो इतर समारंभासाठीही घालू शकता.

मुलं ठेंगणी राहू नयेत म्हणून 'या' वयात त्यांची काळजी घ्या, मुलांची उंची भराभर वाढण्यासाठी ४ टिप्स..

त्यामुळे तो तसाच घरात पडून न राहता त्याचा बराच वापर होऊ शकतो. गुलाबी, हिरवा अशा आकर्षक रंगांमध्ये हा लेहेंगा उपलब्ध असून त्याच्या ओढणीवर खूप छान काम केलेलं आहे. त्यामुळे त्याचा लूक खूप आकर्षक वाटतो. हा लेहेंगा सध्या ९९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतो आहे.
Click To Buy:
https://amzn.to/4pjKajG

 

Web Title: product review for chaniya choli, ghagra shopping for garba dandia in Navratri, ghagra shopping for Navratri 2025 at low price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.