स्वयंपाकघर हे प्रत्येक गृहिणीच्या जवळचा विषय. तिथं काम करताना अनेकांना अनुभव येतोच की, भांडी घासताना किचनच्या सिंकमध्ये अन्नपदार्थ अडकून राहाते. (Best sink strainer)आपण सिंकमध्ये भांडी धुतल्यानंतर अन्नपदार्थाचे काही कण हे जाळीत अडकून राहातात. त्यामुळे पाणी जाण्यास अडचण येते. अशावेळी आपल्याला हात घालून हा कचरा साफ करावा लागतो. त्यामुळे आपल्याला किळस येते. (Stainless steel sink strainer)
कितीही नाही म्हटलं तरी भाज्यांची किंवा फळांची सालं, अन्नपदार्थ सिंकमध्ये अडकते. (Sink strainer for food) यामुळे त्याचा कुबट वास येतो. घरातल्या लोकांना उरलेलं अन्न, कोथिंबीर किंवा केळीची साल भांड्यात टाकून ते सिंकमध्ये ठेवण्याची सवय असते. हळूहळू हे अन्न सिंकच्या पाईप्स आणि नळ्यांमध्ये जमा होऊ लागते. किचन सिंक रोज साफ न केल्याने त्यातून वास येऊ लागतो. जर तुमच्याही स्वयंपाकघरातील सिंकमधून दुर्गंधी येतं असेल किंवा सिंक ब्लॉक होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर टेन्शन घेऊ नका. ताटातील उरलेले अन्न फेकण्यासाठी हा स्ट्रेनर तुमच्यासाठी उपयोगी ठरेल, कसा ते पाहूया...
Eagle Enterprise Kitchen Triangle Sink Strainer
1. हे स्ट्रेनर स्टिलचे बनवले आहे. हे सिंक ड्रेनर गंजत नाही त्यासाठी तुम्ही ते वर्षभर वापरु शकता.
2. या स्ट्रेनरला ठेवण्यासाठी कोणतीही मोठी जागा लागणार नाही. आपण किचन सिंकच्या कोपऱ्यात अडकवून किंवा चिकटवून ठेवू शकतो.
3. हा स्ट्रेनर बारीक जाळीचा आहे. त्यामुळे यातून पाणी बाहेर पडेल व लहान कणांना किंवा अन्नपदार्थांना अडकवून ठेवतो. ज्यामुळे सिंकमध्ये अन्नपदार्थ अडकणार नाही.
4. १३ इंच रुंद असून हा स्ट्रेनर कमीतकमी जागा घेतो. यामध्ये आपल्याला मल्टी कलर देखील मिळतील.
5. याला आपण किचन सिंकच्या जवळ ग्लू चिकटवू देखील शकतो. ज्यामुळे उरलेले अन्न सिंकमध्ये टाकण्याऐवजी आपण त्यामध्ये जमा करु. यामुळे किचन सिंकमध्ये पाणी अडकणार नाही.
6. स्ट्रेनर गुळगुळीत असून अगदी चहाच्या गाळणीसारखा आहे. त्यामुळे त्याला साफ करताना हाताला कोणत्याही प्रकाराची इजा होणार नाही.
किंमत आणि रेटिंग
Eagle Enterprise Kitchen Triangle Sink Strainer हा ४९७ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे. ग्राहकांकडून याला ३.५ स्टार मिळाले आहे. ग्राहकांना खरेदीवर ५० टक्क्यांची सूट देखील मिळत आहे. किचन स्ट्रेनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://amzn.to/433rjR5