इराण आणि अमेरिकेमधील तणावामुळे निर्माण झालेल्या युद्धस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावरही दिसू लागला आहे. दिवसेंदिवस वाढणारी गॅस टंचाई आणि सिलेंडरसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगांमुळे सध्या घरोघरी चिंतेचे वातावरण आहे. इराण-अमेरिका संघर्षामुळे इंधनाचे दर अनपेक्षितपणे वाढत असल्याने, आता स्मार्ट किचनकडे वळण्याची वेळ आली आहे(pressure cooker shopping during gas cylinder crisis).
अनेक ठिकाणी एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत असून घरगुती स्वयंपाकासाठी पर्यायी साधनांचा विचार केला जात आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिकवर चालणारी स्वयंपाकाची उपकरणे अनेकांसाठी सोयीची ठरत आहेत. विशेषतः इलेक्ट्रिक प्रेशर कुकर हा पर्याय सध्या फारच फेमस होत आहे, कारण गॅसशिवाय स्वयंपाक करण सोपे होते आणि वेळही वाचवतो. त्यामुळेच सध्या अनेकजणांना चांगला इलेक्ट्रिक प्रेशर कुकर कोणता घ्यावा याचा विचार करत आहेत. गॅसची बचत करण्यासाठी आणि सुरक्षित स्वयंपाकासाठी 'इलेक्ट्रिक प्रेशर कुकर' हा एक सहजसोपा पर्याय आहे. यामध्ये भात, डाळसोबतच इतरही काही पदार्थ झटपट (best electric pressure cooker during LPG shortage) आणि लगेच शिजतात. जर तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक प्रेशर कुकर घेण्याचा विचार करत असाल, तर टॉप ब्रँड्सचे काही निवडक पर्याय पाहूयात, जे तुमच्या खिशालाही परवडतील आणि कामाचा ताणही कमी करतील.
इलेक्ट्रिक प्रेशर कुकर घेण्याचा विचार करत असाल तर खास पर्याय...
१. Wonderchef Regalia Electric Rice Cooker :- Wonderchef Regalia चा इलेक्ट्रिक राईस कुकर हा १.८ लिटर इतका आहे, ४ ते ६ जणांच्या कुटुंबासाठी पुरेसा. ज्यामुळे स्वयंपाक झटपट आणि एकसमान होतो. आतील भांडे नॉन-स्टिक आहे, ज्यामुळे अन्न चिकटत नाही आणि साफ करणे सोपे जाते. अन्न शिजल्यानंतर ते बराच वेळ गरम ठेवण्याची सोय. यात तुम्ही केवळ भातच नाही, तर पुलाव, खिचडी, मोमोज आणि भाज्या देखील वाफवू शकता. सोबतच २ वर्षांची वॉरंटी देखील दिली जाते. Click To Buy : https://amzn.to/47GUXNs
२. Wonderchef Nutri-Pot :- Wonderchef Nutri-Potहे एकच उपकरण प्रेशर कुकर, स्टीमर, दही मेकर, सॉते (Sauté), राईस कुकर, वॉर्मर आणि स्लो कुकर अशा ७ उपकरणांचे काम करते. यामध्ये भात, डाळ, राजमा, छोले, चिकन, मटण, सूप, केक आणि अगदी बेबी फूडसाठी सुद्धा खास बटणे दिली आहेत. ३ लिटर क्षमता, जे २ ते ४ जणांच्या कुटुंबासाठी किंवा लहान कुटुंबासाठी योग्य आहे. यामध्ये असलेले सेन्सर्स प्रेशर आणि तापमान आपोआप नियंत्रित करतात, ज्यामुळे अन्नपदार्थांतील पोषणतत्वे टिकून राहतात. ३० मिनिटे ते २४ तासांपर्यंतचा टायमर लावता येतो, जेणेकरून तुम्हाला हव्या त्या वेळी ताजे अन्न तयार मिळेल. याचे आतील भांडे हार्ड एनोडाइज्ड (Hard Anodized) असून ते अन्नाला चिकटत नाही आणि धुवायला सोपे जाते. या प्रॉडक्टवर २ वर्षांची ऑन-साइट वॉरंटी मिळते. Click To Buy : https://amzn.to/411Oysx
३. Nutricook Stainless Steel Smart Pot 2 (8 QT) :- हे एकच उपकरण प्रेशर कुकर, स्लो कुकर, राईस कुकर, सूप मेकर, स्टीमर, सॉते (Sauté) पॉत, सो-वीड (Sous Vide), दही मेकर आणि फूड वॉर्मर अशा ९ उपकरणांचे काम करते. ८ क्वार्ट (८ QT) म्हणजेच सुमारे ७.७ लिटर प्रचंड क्षमता, जे मोठे कुटुंब किंवा पाहुण्यांसाठी स्वयंपाक करण्यासाठी उत्तम आहे. १००० वॅट पॉवरमुळे स्वयंपाक ७०% वेगाने होतो, ज्यामुळे वेळेची आणि ऊर्जेची मोठी बचत होते. याचे झाकण आपोआप सील होते आणि प्रेशर रिलीज करण्यासाठी एक खास बटण दिले आहे, ज्यामुळे गरम वाफेचा स्पर्श न होता सुरक्षितपणे प्रेशर बाहेर काढता येते. यामध्ये विविध पदार्थांसाठी १२ प्री-सेट प्रोग्राम्स दिले आहेत, ज्यामुळे तापमान किंवा वेळ सेट करण्याचे टेन्शन राहत नाही. Click To Buy : https://amzn.to/4sLJ29u
४. Instant Pot Duo 6QT (5.7L) :- हे एकच उपकरण प्रेशर कुकर, स्लो कुकर, राईस कुकर, स्टीमर, सॉते (Sauté) पॅन, दही मेकर आणि वॉर्मर अशा ७ वेगवेगळ्या उपकरणांचे काम करते. ५.७ लिटर (6QT), जे ३ ते ६ व्यक्तींच्या कुटुंबासाठी योग्य आहे. यामध्ये सूप, डाळ, राजमा, तांदूळ, चिकन असे १३ प्री-सेट प्रोग्राम्स दिले आहेत, जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार बदलू शकता. तसेच याची सुटसुटीत बटणे आणि डिस्प्ले वापरण्यास अतिशय सोपा आहे. Click To Buy : https://amzn.to/4sI5vUQ
