Join us  

शिफॉन साड्यांचा झुळझुळीत रोमान्स आवडतो? पाहा अमेझॉन ऑफर, शिफॉन साड्यांवर ९३ टक्के सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 1:52 PM

साडीवर प्रेम असणाऱ्या तमाम तरुणी आणि महिलांसाठी उत्तम संधी...दवडू नका...

ठळक मुद्देएकाहून एक सुंदर शिफॉन साड्या ऑफरमध्ये अगदी कमी किमतीत..प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेझॉनची खास सवलत, वेळ न घालवता करा खरेदी...

छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील अभिनेत्रींच्या फेवरिट असणाऱ्या शिफॉन साड्या (Chiffon Saree) तरुणी आणि महिलांना कायमच आकर्षित करतात. काठ-पदर, डिझायनर, कॉटन या साड्यांबरोबरच शिफॉनच्या साड्यांचा ट्रेंड कायम इन असल्याचे पाहायला मिळते. या साड्यांचा फ्लो अतिशय छान असल्याने फॅशन शोमध्येही या साड्या प्रामुख्याने वापरल्याचे पाहायला मिळते. इतकेच नाही तर हल्ली अतिशय महाग असणाऱ्या शिफॉन साड्या सणावाराला, लग्नसमारंभांनाही नेसल्या जातात. या शिफॉन साड्या अगदी कमी किंमतीपासून हजारो रुपयांपर्यंत असतात. प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day Offer) निमित्ताने असलेल्या ऑफर्समध्ये लॅपटॉप, मोबाइल, कपडे, घरगुती वस्तू यांसारख्या बऱ्याच गोष्टींवर अमेझॉनने खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत.  त्यातील शिफॉन साड्यांचा सेल (Sale) महिलावर्गाचे लक्ष वेधून घेणारा ठरत आहे. या ऑफरमध्ये एकाहून एक सुंदर साड्या अतिशय कमी किमतीत खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे तुम्हालाही शिफॉन साडी हा प्रकार आवडत असेल तर अतिशय आकर्षक सवलतीत (Discounts) मिळणाऱ्या या साड्या खरेदी करायची संधी अजिबात दवडू नका. 

(Image : Google)

शिफॉन साडीचे सौंदर्य 

शिफॉन साड्या सुपर फाइन धाग्यानं विणल्या जात असल्याने त्या जॉर्जेट साड्यांपेक्षा जास्त तलम, झुळझुळीत असतात. शिफॉन साडीचा फ्लो खूप छान असल्यामुळे मोठमोठ्या फॅशन शोजमध्येसुद्धा डिझायनर शिफॉन साड्या झळकताना दिसतात. जरीवर्कच्या शिफॉन साड्यासुद्धा हल्ली ट्रेन्डमध्ये आहेत. वजनाला हलक्या-फुलक्या आणि सेमी-ट्रान्स्फरंट असणाऱ्या या साड्या प्लेन किंवा प्रिंटेड फॅशनमध्ये पाहायला मिळतात. कोणत्याही प्रसंगी नेसता येणाऱ्या या साड्या, महिला वर्गात अतिशय लोकप्रिय आहेत आणि या साडीचा ‘झुळझुळीत रोमान्स’ नेसल्यावर तर अधिकच खुलून दिसतो. 

अमेझॉन ऑफर 

गोसिरकी प्युअर शिफॉन साडी 

अतिशय तलम असलेली ही शिफॉन साडी ६ मीटर असून त्यासोबत ८० सेंटीमीटरचे ब्लाऊजही साडीला जोडून देण्यात आले आहे. हँडवॉश, ड्राय वॉश केली तरी चांगली राहील अशी ही साडी आपण ऑफीसला, संध्याकाळच्या एखाद्या कार्यक्रमाला किंवा सणालाही नेसू शकतो. त्यावर हेवी ब्लाऊज शिवला तर एखाद्या चांगल्या समारंभाला किंवा सणालाही ही साडी अगदी सहज वापरता येईल. 

खरी किंमत - ३९९९ऑफर किंमत - २७९ 

https://www.amazon.in/dp/B095WCHLL1?tag=htdigitalstre-21&linkCode=ogi&th=1&psc=1

सत्रानी शिफॉन साडी 

ऑफव्हाइट रंगाची ही अतिशय सुंदर साडी मरुन रंगाच्या फ्लोरल प्रिंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये मरुन बांधणी, हिरवी फुलांची डिझाईन असलेली अशा तीन प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत. या ६ मीटर साडीसोबत ब्लाऊजपीस देण्यात आला असून तुम्हाला या साडीचा लूक आणखी खुलवायचा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे हेवी ब्लाऊज शिवू शकता. ही साडी जास्त दिवस चांगली ठेवायची असेल तर ती ड्रायक्लीन केलेली केव्हाही चांगली. 

खरी किंमत - २५२९ऑफर किंमत - ५८९ 

https://www.amazon.in/dp/B08G25JK25?tag=htdigitalstre-21&linkCode=ogi&th=1

३. सौरभ मल्टीपल लेस बॉर्डर विथ प्लास्टीक मिरर वर्क 

कॉन्ट्रास्ट लेस आणि त्यावर प्लास्टीकचे आरसे असलेली ही प्लेन साडी नेसल्यावर अतिशय सुंदर दिसते. यामध्ये राखाडी, केशरी, गुलाबी आणि क्रिम असे ४ रंग उपलब्ध असून त्यावर काळ्या रंगाची लेस लावण्यात आली आहे. काळ्या रंगाचे ब्लाऊज यातील सगळ्या रंगांसोबत जात असल्याने तसे ब्लाऊजपीसही साडीसोबत देण्याात आले आहे. आपल्या आवडीप्रमाणे स्लीवलेस किंवा थ्री फोर्थ स्लीव्हजे ब्लाऊज शिवले तर ही साडी आणखी खुलून दिसू शकेल. 

खरी किंमत - १४९५ऑफर किंमत - ४७८

https://www.amazon.in/dp/B07ZHFJWK6?tag=htdigitalstre-21&linkCode=ogi&th=1&psc=1

 

टॅग्स :खरेदीऑनलाइनफॅशनअ‍ॅमेझॉन