Join us
Daily Top 2Weekly Top 5

गॅस संकटात वाढली इंडक्शनची मागणी, पाहा इंडक्शनचे पर्याय- कोणता विकत घेणं जास्त फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2026 18:56 IST

Induction Shopping: गॅस सिलेंडर संपेल का, संपल्यानंतर पुन्हा मिळेल की नाही? याचं टेन्शन घेऊन इंडक्शन विकत घेण्याचा विचार करत असाल तर पुढे दिलेले काही पर्याय पाहा..

ठळक मुद्दे सध्याची परिस्थिती पाहता इंडक्शन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पुढे सांगितलेले काही पर्याय पाहा...

अमेरिका आणि इराण यांच्यामधल्या युद्धाची धग आता आपल्या स्वयंपाक घरापर्यंत येऊन ठेपली आहे. गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला असून कित्येक मोठमोठाले रेस्टॉरंट्सही गॅसअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशातच आपल्या घरातला गॅस सिलेंडर खूप जपून वापरणं गरजेचं आहे. कारण एकदा सिलेंडर संपला की तो पुन्हा मिळविण्यासाठी खूप वाट पाहावी लागत आहे. आता गॅस जपून वापरायचा असेल तर त्याला दुसरा पर्याय शोधणं गरजेचं आहे. तो पर्याय म्हणजे इंडक्शन. अगदी गॅससारखं एकावेळी तीन किंवा ४ पदार्थ तुम्ही इंडक्शनवर नाही करू शकतं. पण तरीही इंडक्शन असेल तर तुमचं स्वयंपाक करणं अडून राहात नाही, हे खरं. म्हणूनच जर सध्याची परिस्थिती पाहता इंडक्शन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पुढे सांगितलेले काही पर्याय पाहा...

इंडक्शन खरेदी करणार असल्यास...

 

१. Prestige PIC 6.1 V3 2200 Watts Induction

हा एक चांगला पर्याय आहे. डोसा, पोळी करण्यासोबतच याच्यावर वेगवेगळे ७ कुकींग पर्याय दिलेले आहेत. त्यामुळे स्वयंपाकाचं काम आणखी सोपं होण्यास नक्कीच मदत होते.

तुम्ही तुमच्या मुलांशी ‘या’ विषयावर बोललात का? मूल १८ वर्षांचे होण्यापूर्वीच त्यांना सांगा ६ गोष्टी

या इंडक्शनला १ वर्षाची वॉरंटी देण्यात आली असून ग्राहकांकडूनही त्याला ४ स्टार मिळाले आहेत. सध्या ४ हजार रुपयांना ते ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.Click To Buy:https://amzn.to/40LLrFj

 

२. MILTON Classic 2200 Watt Infrared Induction

इंडक्शन खरेदी करायची असल्यास हा एक दुसरा पर्याय पाहा.. २२०० वॅट असणारं हे इंडक्शन प्रत्येक प्रकारचा भारतीय स्वयंपाक करण्यासाठी सोयीचं आहे.

रोज रात्री 'हा' काढा प्या आणि निवांत झोपून जा, वजन आपोआप होईल कमी- पाहा ५ जादुई फायदे

या इंडक्शनवर तुम्ही टाईमिंग सेट करूनही झटपट स्वयंपाक करू शकता. इतर इंडक्शनच्या तुलनेत हे इंडक्शन स्वस्तात म्हणजेच २७०० रुपयांना मिळत आहे. तसेच ग्राहकांकडून त्याला रेटींगही चांगलं मिळालं आहे.Click To Buy:https://amzn.to/4sa3Bwm

 

English
हिंदी सारांश
Web Title : Gas crisis boosts induction cooktop demand: Which model is best?

Web Summary : Gas shortages are driving demand for induction cooktops. The article suggests Prestige PIC 6.1 and Milton Classic as good options, highlighting features, pricing, and user ratings to help consumers choose.
टॅग्स :खरेदीगॅस सिलेंडर