Join us

आता सुई - धाग्याशिवाय बटण शिवण झालं सोपं ! तुटलेलं बटण लावा मिनिटभरात - स्वस्तात मस्त उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2025 16:31 IST

Snap Button Set with Hand Snap Fastener Plier Tool : How to use press button machine : How to sew on a button using your sewing machine : How to Sew a Button Quickly and Correctly : सुई - धाग्याचा वापर न करता झटपट कपड्यांना बटण लावण्याची सोपी पद्धत पाहूयात.

अनेकदा आपले शर्ट किंवा पँट्सची बटण नेमकी आयत्यावेळीच तुटतात. अशावेळी नेमकं काय करावं सुचत नाही. अशातच जर ऑफिसला किंवा कुठे घराबाहेर पडण्याची घाई असेल तर आणखीनच टेंन्शन येत. आपले शर्ट, पँट्स, ब्लाऊज किंवा घरातील लहान मुलांचे कपडे अशा सगळ्याच कपड्यांना लहान - मोठी अशी बटण असतात. पण ही बटणं तुटल्यावर मात्र सुई - धागा हातात घेऊन ती बटणं पुन्हा शिवण्याची वेळ येते(How to Sew a Button Quickly and Correctly).

काहीवेळा आपल्याकडे ही तुटलेली बटणं शिवायला पुरेसा वेळ नसतो तर कधी आपल्याला बटण शिवायचं कसं हेच माहित नसते. एवढंच नव्हे तर आता कपडे शिवण्यासाठी किंवा अल्टर करण्यासाठी आपण ते थेट टेलर कडेच देत असल्याने घरात काहीवेळा सुई - धागाही नसतो. याचबरोबर, सध्याचा जमाना हा फास्ट आणि इन्स्टंट (Snap Button Set with Hand Snap Fastener Plier Tool) असल्याने सुई - धाग्याने बटणं, कपडे शिवण्याची पद्धत आता (How to sew on a button using your sewing machine) दिवसेंदिवस कालबाह्य होत आहे. यासाठीच, बटणं तुटल्यावर त्या जागी पटकन नवीन बटण बसवता याव यासाठी आपण झटपट बटण शिवण्याच्या एका छोटाशा पक्कडीचा वापर करु शकतो. सुई - धाग्याचा वापर न करता झटपट कपड्यांना बटणं लावण्याची सोपी पद्धत पाहूयात. 

सुई - धाग्याशिवाय कपड्यांना बटणं कसे लावावे ? 

कपड्यांना बटणं लावण्यासाठी आता सुई - धाग्याचा वापर करावा लागणार नाही. सुई धाग्याशिवाय देखील या एका छोट्याशा पक्कडीचा वापर करुन आपण पटकन वेगवेगळ्या कपड्यांना बटणं लावू शकतो. 'स्नॅप बटन सेट विथ हॅन्ड स्नॅप फास्टर टूल्सचा' वापर आपण करु शकतो. या छोट्याशा किटमध्ये आपल्याला एक छोटीशी बटणं जागच्या जागी बसवण्यासाठी एक पक्कड मिळते. यासोबतच, १०० सिल्व्हर रंगाच्या बटणांचा सेट देखील मिळतो. 

ही मंगळसूत्र अंगठी पाहिली का? मंगळसूत्र डिझाइन्सच्या अंगठ्यांचा पाहा खास नवा ट्रेंड...

 

जर एखाद्या कपड्याच बटणं तुटलं तर आपल्याला काय करायचं तर फक्त या पक्कडच्या पुढे असणाऱ्या दोन मुख्य टोकांवर ही बटणं व्यवस्थित अडकवून घ्यावीत. त्यानंतर या पक्कडच्या दोन टोकांच्या बरोबर मधोमध जिथे बटण लावायचे आहे ते कापड धरुन पक्कड हाताने प्रेस करावी. यामुळे पक्कडच्या दोन मुख्य टोकांवर असणारी बटणं त्या कापडावर कायमची फिक्स होतात. अशाप्रकारे आपण सुई - धाग्याचा वापर न करता देखील अगदी घाईच्यावेळी देखील पटकन मिनिटभरात  कपड्यांचे बटणं शिवून कपड्यांना लावू शकता. 

तासंतास पुऱ्या लाटण्याची झंझटच विसरा! फक्त ९९ रुपयांत आणा 'पुरी कटर' - वेळखाऊ काम होईल पटकन...

आता कढई -झारा विसरा, तळण्यासाठी फक्त ५०० रुपयांचं भांडं, कमीत तेलात होते तळण...

किंमत आणि रेटिंग. 

ही झटपट बटण शिवण्याची पक्कड आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या उपयोगी पक्कडला ला ३.१ इतके रेटिंग देण्यांत आले असून आत्तापर्यंत २०० पेक्षा अधिक लोकांनी हे प्रॉडक्ट् विकत घेतले आहे. झटपट बटण शिवण्याची ही पक्कड आपल्याला २०० रुपयांपर्यंत विकत मिळेल. अशी ही बटण शिवण्याची पक्कड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://amzn.to/3PYNC2J

जर आपल्याला नेहमीच्या सिल्व्हर रंगाच्या बटणांचा वापर करायचा नसेल तर आपण कपड्यांनुसार मॅच होणाऱ्या रंगीत बटणांचा सेट देखील विकत घेऊ शकता. याचबरोबर, हा रंगीत बटणांचा सेट आपल्याला थोडा महाग म्हणजेच ३२४ रुपयांपासून पुढे इतक्या दरात मिळेल. रंगीत बटणांचा सेट  खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://amzn.to/4gnz7A4

टॅग्स :खरेदी