Lokmat Sakhi >Shopping > लग्नसोहळ्यात द्या प्रेमाचे सुंदर गिफ्ट, पाहा १ भन्नाट वस्तू पर्याय - दिसायला शाही आणि खिशालाही परवडेल...

लग्नसोहळ्यात द्या प्रेमाचे सुंदर गिफ्ट, पाहा १ भन्नाट वस्तू पर्याय - दिसायला शाही आणि खिशालाही परवडेल...

Wedding Return Gift Option : Shopping : Product Review : Copper German Silver Single Bowl With Spoon Best For Wedding Return Gift. In Velvet Gift Box : लग्नात रिटर्न गिफ्ट म्हणून देता येईल अशी वस्तू कोणती ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2025 12:31 IST2025-05-08T12:21:56+5:302025-05-08T12:31:57+5:30

Wedding Return Gift Option : Shopping : Product Review : Copper German Silver Single Bowl With Spoon Best For Wedding Return Gift. In Velvet Gift Box : लग्नात रिटर्न गिफ्ट म्हणून देता येईल अशी वस्तू कोणती ते पाहा...

Copper German Silver Single Bowl With Spoon Best For Wedding Return Gift. In Velvet Gift Box | लग्नसोहळ्यात द्या प्रेमाचे सुंदर गिफ्ट, पाहा १ भन्नाट वस्तू पर्याय - दिसायला शाही आणि खिशालाही परवडेल...

लग्नसोहळ्यात द्या प्रेमाचे सुंदर गिफ्ट, पाहा १ भन्नाट वस्तू पर्याय - दिसायला शाही आणि खिशालाही परवडेल...

उन्हाळा ऋतूंसोबतच येतो तो लग्नसराईचा सिझन. लग्नसराई म्हटलं की कपड्यांपासून अनेक वस्तूंची खरेदी (Shopping) ओघाने आलीच. लग्नात आपण जोडप्याला आशीर्वाद (Wedding Return Gift Option) आणि काहीतरी भेटवस्तू देतो. परंतु यासोबतच सध्या लग्नात रिटर्न गिफ्ट देण्याचा देखील ट्रेंड सुरु झाला आहे. परंतु आशावेळी आपण आपल्या लग्नाची आठवण म्हणून रिटर्न गिफ्ट नेमकं काय द्यायचं असा प्रश्न प्रत्येक जोडप्याला पडतो(Copper German Silver Single Bowl With Spoon Best For Wedding Return Gift. In Velvet Gift Box).

अशा परिस्थितीत, खर्चाचा अंदाज घेऊन खिशाला कात्री लागणार नाही, तसेच रिटर्न गिफ्ट म्हणून परवडेल आणि इतरांना आवडेल अशी वस्तू द्यावी अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. आपल्या लग्नाचे रिटर्न गिफ्ट म्हणून नेमकी कोणती वस्तू द्यावी, तशीच ती वस्तू दिल्यानंतर ती वापरण्यायोग्य असावी असा विचार देखील आपल्या (Product Review) मनात येतो. यासाठीच, आपण लग्नात रिटर्न गिफ्ट म्हणून देता येईल अशी वस्तू कोणती आहे ते पाहूयात. 

सिल्व्हर प्लेटेड बाऊल सेट... 

आपण लग्नाचे रिटर्न गिफ्ट म्हणून सिल्व्हर प्लेटेड बाऊल आणि ट्रे सेट देऊ शकता. हा बाऊल आणि ट्रे सेट मस्त लाल रंगाच्या वेलवेट कापडाने रॅप केलेल्या गिफ्ट बॉक्समध्ये येतो. यात वेगवेगळ्या प्रकारचे सेट उपलब्ध आहेत. प्रत्येकी दोन बाऊल, दोन चमचे आणि एक ट्रे तसेच एक बाऊल आणि एक चमचा असे वेगवेगळ्या प्रकारचे सेट्स आपल्याला ऑनलाईन सहज विकत मिळतील. 

काजळ-आयलायनर लावता येत नाही, हात थरथरतो? ही भन्नाट गोष्ट वापरा, काजळ, आयलायनर लावा परफेक्ट...

सिल्व्हर प्लेटिंग केलेले हे बाऊल आणि ट्रे दिसायला खूपच आकर्षक, सुंदर आहेत. यातील बाऊल आणि ट्रे वर सुंदर बारीक नक्षीकाम केलेले असल्याने हे दिसायला अधिकच छान दिसतात. या बाऊल आणि ट्रेकडे पाहिल्यावर एक शाही लूक येतो. 

फक्त ५०० रुपयांत आणा हे 'सेन्सर लाईट्स', हवे तिथे लावा-आजी आजोबांसाठी खास सोय...

हा सुंदरसा आणि वापरात येण्यायोग्य वस्तूंचा गिफ्ट बॉक्स आपण फक्त लग्नाचे रिटर्न गिफ्ट म्हणूनच नाही तर वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, खास कार्यक्रम, हळदी - कुंकू समारंभ यांसारख्या इतर प्रसंगी गिफ्ट म्हणून देखील देऊ शकता. 

किंमत आणि रेटिंग... 

हा सिल्व्हर प्लेटेड बाऊल आणि ट्रे सेट आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकतो. या 'सिल्व्हर प्लेटेड बाऊल आणि ट्रे सेटला' ५ स्टार रेटिंग देण्यांत आले आहे, तर आत्तापर्यंत २० पेक्षा अधिक लोकांनी हे 'सिल्व्हर प्लेटेड बाऊल आणि ट्रे सेट' विकत घेतले आहे. सिल्व्हर प्लेटेड बाऊल आणि ट्रे सेटची किंमत ९५ रुपयांपासून ते ४, ९९९ रुपये इतकी आहे. असे हे लग्नात रिटर्न गिफ्ट म्हणून देता येतील असे 'सिल्व्हर प्लेटेड बाऊल आणि ट्रे सेट ' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://amzn.to/3YA9K8t

Web Title: Copper German Silver Single Bowl With Spoon Best For Wedding Return Gift. In Velvet Gift Box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.