Lokmat Sakhi >Shopping > नवरात्रीसाठी अखंड दिवा घ्यायचा? बघा २ सुंदर पर्याय- वात वर घेताना दिवा विझण्याची भीतीच नाही

नवरात्रीसाठी अखंड दिवा घ्यायचा? बघा २ सुंदर पर्याय- वात वर घेताना दिवा विझण्याची भीतीच नाही

Akhand Diya Shopping For Navratri: नवरात्रीसाठी (Navratri 2025) अखंड दिवा खरेदी करायचा असेल तर या काही पर्यायांचा विचार नक्की करा..(product review for Navratri akhand diya)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2025 13:40 IST2025-09-10T13:39:47+5:302025-09-10T13:40:59+5:30

Akhand Diya Shopping For Navratri: नवरात्रीसाठी (Navratri 2025) अखंड दिवा खरेदी करायचा असेल तर या काही पर्यायांचा विचार नक्की करा..(product review for Navratri akhand diya)

akhand diya for Navratri, product review for Navratri akhand diya, akhand diya shopping at low price  | नवरात्रीसाठी अखंड दिवा घ्यायचा? बघा २ सुंदर पर्याय- वात वर घेताना दिवा विझण्याची भीतीच नाही

नवरात्रीसाठी अखंड दिवा घ्यायचा? बघा २ सुंदर पर्याय- वात वर घेताना दिवा विझण्याची भीतीच नाही

Highlightsज्यांना वारंवार दिव्यात तेल घालण्याची आठवण राहात नाही, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे

नवरात्रोत्सव आता लवकरच सुरू होत आहे (Navratri 2025). नवरात्रीमध्ये ९ दिवसांच्या काळात कित्येक घरांमध्ये देवीसमोर अखंड दिवा लावला जातो. अखंड दिवा म्हणजे तो सतत ९ दिवस ९ रात्री तेवत राहातो. आता बऱ्याचदा असं होतं की दिवा जेव्हा जळत असतो तेव्हा हळूहळू वातीच्या टोकावर काजळी जमा होते. ती काढून वात पुढे सरकवताना किंवा वर घेताना बऱ्याचदा दिवा विझण्याची शक्यता असते. त्यामुळे दिव्याची वात वर किंवा पुढे सरकविण्याचं काम एकदम सोपं आणि टेन्शन फ्री पद्धतीने करायचं असेल तर अखंड दिवा हा एक चांगला पर्याय आहे (product review for Navratri akhand diya). यात कित्येक वेगवेगळे प्रकार मिळत असून कमी किमतीत कोणते चांगले पर्याय आहेत ते पाहूया..(Akhand Diya Shopping For Navratri at low price)

नवरात्रीसाठी अखंड दिवा खरेदी

 

१. P.R. Handmades Brass Akhand Diya

हा अखंड दिव्याचा एक प्रकार पाहा. या दिव्यासोबतच अशा पद्धतीची उंच काचही मिळते आहे.

नजर धुसर झाली- स्क्रिन बघताना डोळे दुखतात? झेंडूचा काढा प्या- मिळतील ५ जबरदस्त फायदे 

दिव्याच्या बाजुला एक फिरकी देण्यात आली असून तिच्या मदतीचे दिव्याची वात वर- खाली करणे अगदी सहज शक्य आहे. दिव्यावरच्या नाजुक नक्षीकामामुळे आणि त्याच्या उंचीमुळे तो आकर्षक दिसतो. हा दिवा सध्या ४९५ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://amzn.to/4m5z1Qv

 

२. ServDharm Brass Akhand Diya

अखंड दिव्यामध्ये थोडा मोठा आकार तुम्हाला हवा असेल तर हा एक पर्याय पाहा. यामध्ये पाव लीटर तेल एकदम घालता येतं.

टॅनिंग, पिंपल्स जाऊन नवरात्रीपर्यंत चेहरा उजळेल! रात्री झोपण्यापुर्वी 'हे' क्रिम लावा, त्वचेवर येईल ग्लो

त्यामुळे ज्यांना वारंवार दिव्यात तेल घालण्याची आठवण राहात नाही, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये आणखी मोठा तसेच यापेक्षा लहान आकाराचा दिवाही मिळू शकतो. ग्राहकांकडूनही या दिव्याला चांगले रेटिंग मिळाले असून तो सध्या ९९७ रुपयांना ऑनलाईन शाॅपिंग साईटवर मिळतो आहे.
Click To Buy:
https://amzn.to/41IPZ02
 

Web Title: akhand diya for Navratri, product review for Navratri akhand diya, akhand diya shopping at low price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.