Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Shopping > मंगळसूत्राचे ३ डिझाइन्स देतात रॉयल लुक! पारंपरिक ते फॅशनेबल- दोन्हींचा सुंदर मिलाप

मंगळसूत्राचे ३ डिझाइन्स देतात रॉयल लुक! पारंपरिक ते फॅशनेबल- दोन्हींचा सुंदर मिलाप

3 Stunning Styles Of Mangalsutra For Stylish Indian Brides मंगळसूत्र कुणाला नाजूक आवडते कुणाला घसघशीत, पाहा लेटेस्ट डिझाइन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2023 13:02 IST2023-06-27T10:32:16+5:302023-06-27T13:02:37+5:30

3 Stunning Styles Of Mangalsutra For Stylish Indian Brides मंगळसूत्र कुणाला नाजूक आवडते कुणाला घसघशीत, पाहा लेटेस्ट डिझाइन्स

3 Stunning Styles Of Mangalsutra For Stylish Indian Brides | मंगळसूत्राचे ३ डिझाइन्स देतात रॉयल लुक! पारंपरिक ते फॅशनेबल- दोन्हींचा सुंदर मिलाप

मंगळसूत्राचे ३ डिझाइन्स देतात रॉयल लुक! पारंपरिक ते फॅशनेबल- दोन्हींचा सुंदर मिलाप

महिलांना कितीही दागिन्यांची आवड जरी असली तरी,  रोजच्या वापरात हेवी डिझाईनचे दागिने घालू शकत नाही. विवाहित स्त्रियांसाठी मंगळसूत्र खूप खास असते. रोजच्या वापरासाठी लूक रॉयल आणि खास हवा असतो. त्यासाठीच हे काही डिझाईन्स(3 Stunning Styles Of Mangalsutra For Stylish Indian Brides).

१. हेवी वर्क सोन्याचे मंगळसूत्र

हेवी डिझाईन असलेले मंगळसूत्र घालायला आवडत असेतील तर, ही डिझाईन नक्की ट्राय करून पाहा. अशा डिझाईन्स साड्यांवर उत्तम दिसतात, तसेच रॉयल लुक देतात.

२००० रुपयांची नोट बदलेल घराचा लूक, खरेदी करा ३ वस्तू फक्त २ हजार रुपयांत

२. ऑक्सिडाइज मंगळसूत्र

मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स आपल्याला ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये मिळतात. सध्या ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा ट्रेण्ड सुरु आहे. मंगळसूत्राची ही डिझाईन्स दिसायला अतिशय छान दिसतात.

पन्नाशीतही करिश्मा दिसते फिट, ती म्हणते बिर्याणी - पनीर खूप आवडते पण...

३. मोत्याचे मंगळसूत्र

जर आपल्याला मोत्याच्या डिझाईनचे दागिने घालायला आवडत असतील तर, पर्ल स्टाइल मंगळसूत्र नक्की ट्राय करून पाहा. हे डिझाईन सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. आपण हे मंगळसूत्र साडी किंवा गाऊनवर देखील घालू शकतो.

Web Title: 3 Stunning Styles Of Mangalsutra For Stylish Indian Brides