हिवाळ्यात चांगलचुंगलं खाऊन वाढलेलं वजन उन्हाळ्यात कमी करा सर्रकन, पाहा ५ टिप्स-टेंशन फ्री

Updated:March 21, 2025 17:16 IST2025-03-21T17:08:19+5:302025-03-21T17:16:25+5:30

हिवाळ्यात चांगलचुंगलं खाऊन वाढलेलं वजन उन्हाळ्यात कमी करा सर्रकन, पाहा ५ टिप्स-टेंशन फ्री

हिवाळ्यात खाल्लेलं सगळं अंगी लागतं त्यामुळे वजनही चांगलं वाढतं. पण हे वाढलेलं वजन अनेकांसाठी मात्र डोकेदुखी ठरतं.

हिवाळ्यात चांगलचुंगलं खाऊन वाढलेलं वजन उन्हाळ्यात कमी करा सर्रकन, पाहा ५ टिप्स-टेंशन फ्री

कारण ते लवकर कमी होत नाही. तुम्हीही हिवाळ्यात वाढलेलं वजन कमी कसं करायचं याच विचारात असाल तर हे काही साधे- सोपे उपाय करून पाहा..

हिवाळ्यात चांगलचुंगलं खाऊन वाढलेलं वजन उन्हाळ्यात कमी करा सर्रकन, पाहा ५ टिप्स-टेंशन फ्री

सगळ्यात पहिला उपाय म्हणजे टरबूज, खरबूज, काकडी, संत्री, द्राक्षं अशी पाण्याचे प्रमाण जास्त असणारी फळं भरपूर प्रमाणात खा. यामुळे डिहायड्रेशनचा त्रासही होणार नाही.

हिवाळ्यात चांगलचुंगलं खाऊन वाढलेलं वजन उन्हाळ्यात कमी करा सर्रकन, पाहा ५ टिप्स-टेंशन फ्री

आहारतज्ज्ञ नमामी यांनी दिलेली माहिती एनडीटीव्हीने प्रकाशित केली आहे. त्यामध्ये त्या सांगतात की वजन कमी करण्यासाठी गाजर, बीट, रताळी, ब्रोकोली, कडधान्ये, डाळी, राजमा, छोले असे फायबर जास्त देणारे पदार्थ अधिक प्रमाणात खा.

हिवाळ्यात चांगलचुंगलं खाऊन वाढलेलं वजन उन्हाळ्यात कमी करा सर्रकन, पाहा ५ टिप्स-टेंशन फ्री

नारळपाणी, लिंबू सरबत, ताक, शिकंजी अशी शरीराला हायड्रेटेड ठेवणारी घरगुती पेयं जास्त प्रमाणात प्या..

हिवाळ्यात चांगलचुंगलं खाऊन वाढलेलं वजन उन्हाळ्यात कमी करा सर्रकन, पाहा ५ टिप्स-टेंशन फ्री

आहारतज्ज्ञ शिल्पा अरोरा असं सांगतात की वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारातले सलाड आणि हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा..

हिवाळ्यात चांगलचुंगलं खाऊन वाढलेलं वजन उन्हाळ्यात कमी करा सर्रकन, पाहा ५ टिप्स-टेंशन फ्री

वरीलप्रमाणे आहारात केलेला बदल आणि त्याच्या जोडीला थोडा व्यायाम असे तुमचे रुटीन असेल तर वजन निश्चितच लवकर कमी होऊ शकते.