कॅन्सर वाढण्यापासून रोखतात रोजच्या जेवणातले ७ पदार्थ; ताटात असायलाच हवेत

Updated:December 30, 2025 20:50 IST2025-12-30T20:33:35+5:302025-12-30T20:50:53+5:30

7 Foods That Prevent From Cancer : पालक आणि मेथी यात भरपूर प्रमाणात एंटी ऑक्सिडेंट्स आणि फायबर्स असतात.

कॅन्सर वाढण्यापासून रोखतात रोजच्या जेवणातले ७ पदार्थ; ताटात असायलाच हवेत

कॅन्सरपासून (Cancer) बचाव करण्यासाठी कोणताही एक चमत्कारी पदार्थ नसाल तरी आपल्या रोजच्या आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश केल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि कॅन्सरचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. (Which Food Items Prevent From Cancer)

कॅन्सर वाढण्यापासून रोखतात रोजच्या जेवणातले ७ पदार्थ; ताटात असायलाच हवेत

फ्लॉवर आणि ब्रोकोली यामध्ये सल्फरयुक्त घटक असतात जे पेशींच्या नुकसानीपासून संरक्षण करतात. (7 Foods That Prevent From Cancer)

कॅन्सर वाढण्यापासून रोखतात रोजच्या जेवणातले ७ पदार्थ; ताटात असायलाच हवेत

पालक आणि मेथी यात भरपूर प्रमाणात एंटी ऑक्सिडेंट्स आणि फायबर्स असतात.

कॅन्सर वाढण्यापासून रोखतात रोजच्या जेवणातले ७ पदार्थ; ताटात असायलाच हवेत

टोमॅटोमध्ये लायकोपीन असते ते विशेषत:प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करते.

कॅन्सर वाढण्यापासून रोखतात रोजच्या जेवणातले ७ पदार्थ; ताटात असायलाच हवेत

हळदीमध्ये करक्युमीन नावाचा घटक असतो हे एंटी कॅन्सर घटक म्हणून ओळले जाते. शक्य असल्यास रोजच्या जेवणात हळद असावी किंवा रात्री दुधात टाकून घ्यावी.

कॅन्सर वाढण्यापासून रोखतात रोजच्या जेवणातले ७ पदार्थ; ताटात असायलाच हवेत

लसणामुळे पचनसंस्थेचे आणि पोटाचे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. लसणातीलल एलिसिन घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो.

कॅन्सर वाढण्यापासून रोखतात रोजच्या जेवणातले ७ पदार्थ; ताटात असायलाच हवेत

लिंबूवर्गीय फळं जसं की संत्री, मोसंबी, लिंबू यात व्हिटामीन सी भरपूरर असते जे पेशींना सुरक्षित ठेवत. यामध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड्स असतात जे शरीरातील दाह कमी करतात.

कॅन्सर वाढण्यापासून रोखतात रोजच्या जेवणातले ७ पदार्थ; ताटात असायलाच हवेत

ग्रीन टी मध्ये कॅटेचिन्स नावाचे एंटी ऑक्सिडेंट्स असतात जे ट्युमरची वाढ होण्यास रोखतात. त्यामुळे ग्रीन टी चा आहारात समावेश करायला हवा.