वटपौर्णिमा २०२५: वडाच्या पूजेला जाताय? 'या' महत्त्वाच्या वस्तू तुमच्या पूजेच्या थाळीत असायलाच हव्या..

Updated:June 9, 2025 14:00 IST2025-06-09T13:50:32+5:302025-06-09T14:00:17+5:30

वटपौर्णिमा २०२५: वडाच्या पूजेला जाताय? 'या' महत्त्वाच्या वस्तू तुमच्या पूजेच्या थाळीत असायलाच हव्या..

वटसावित्री पौर्णिमा हा अनेक महिलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस असतो (Vat Pournima 2025). यादिवशी त्या उपवास करतात आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी वडाच्या झाडाची पूजा करतात.

वटपौर्णिमा २०२५: वडाच्या पूजेला जाताय? 'या' महत्त्वाच्या वस्तू तुमच्या पूजेच्या थाळीत असायलाच हव्या..

वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी तुम्हीही पूजेची थाळी तयार करत असाल त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी असायलाच पाहिजेत (which things are important for vad pooja?). कारण या गोष्टी पुजेसाठी लागतात आणि मग आपण त्या न्यायच्या विसरलो तर ऐनवेळी धावपळ होते किंवा त्या कोणाच्यातरी मागून घ्याव्या लागतात.

वटपौर्णिमा २०२५: वडाच्या पूजेला जाताय? 'या' महत्त्वाच्या वस्तू तुमच्या पूजेच्या थाळीत असायलाच हव्या..

कोणतीही पूजा असली तरी पाण्याने भरलेला कलश गरजेचाच असतो. त्यामुळे पाण्याचा कलश आठवणीने घ्या. पाण्यासोबतच दूधही घ्या.

वटपौर्णिमा २०२५: वडाच्या पूजेला जाताय? 'या' महत्त्वाच्या वस्तू तुमच्या पूजेच्या थाळीत असायलाच हव्या..

वडाची पूजा करण्यासाठी दोरा लागतोच. त्यामुळे तो न विसरता घ्या. कारण त्याचा त्यादिवशी खूप मान असतो.

वटपौर्णिमा २०२५: वडाच्या पूजेला जाताय? 'या' महत्त्वाच्या वस्तू तुमच्या पूजेच्या थाळीत असायलाच हव्या..

विड्याची पानं, सुपारी आणि फुलं या गोष्टीही तुमच्या पुजेच्या ताटात आहेत की नाही ते एकदा तपासून घ्या.

वटपौर्णिमा २०२५: वडाच्या पूजेला जाताय? 'या' महत्त्वाच्या वस्तू तुमच्या पूजेच्या थाळीत असायलाच हव्या..

थोड्या अक्षदा, नाणी, हळद, कुंकू, ओटीची छोटीशी पिशवी, ब्लाऊजपीस अशा वस्तूही घ्यायला विसरू नका.

वटपौर्णिमा २०२५: वडाच्या पूजेला जाताय? 'या' महत्त्वाच्या वस्तू तुमच्या पूजेच्या थाळीत असायलाच हव्या..

आंबे या पुजेसाठी अतिशय गरजेचे आहेत. त्यामुळे ते ही घ्या. या दिवशी गव्हाने ओटी भरली जाते. त्यामुळे गहूदेखील ताटात असायलाच हवे.

वटपौर्णिमा २०२५: वडाच्या पूजेला जाताय? 'या' महत्त्वाच्या वस्तू तुमच्या पूजेच्या थाळीत असायलाच हव्या..

आपण तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, उदबत्ती आठवणीने घेतो. पण काडेपेटी घ्यायला विसरून जातो. त्यामुळे तुमच्या पुजेच्या थाळीत काडेपेटी आहे की नाही ते ही एकदा बघून घ्या.