Tulsi Vivah: तुळशीच्या लग्नासाठी खास रांगोळी डिझाईन्स, वृंदावनाभोवती काढा अशा सुंदर रांगोळ्या-शोभून दिसेल डेकोरेशन
Updated:October 31, 2025 19:03 IST2025-10-31T17:08:24+5:302025-10-31T19:03:05+5:30

तुळशीच्या लग्नाच्या दिवशी घरासमाेर कोणती रांगोळी काढावी हा प्रश्न पडला असेल तर या काही सुंदर रांगोळ्या पाहा..
या रांगोळ्या पाहताच घरातले सगळे आणि लग्नासाठी येणारी मंडळीही खुश होऊन जातील..
अतिशय कल्पकतेने काढलेली ही रांगोळी बघताक्षणीच मन आकर्षित करून घेणारी आहे..
तुळशीच्या लग्नाच्या दिवशी जर तुमच्या दारात अशी रांगोळी असेल तर घरभर प्रसन्नता, मांगल्य आणि आनंद पसरेल..
ही आणखी एक सोपी रांगोळी पाहा. कमी वेळात झटपट काढायला ही रांगोळी छान आहे.
ही रांगोळी बघताक्षणीच थोडी अवघड वाटत असली तरी ती अतिशय सोपी आणि लवकर होणारी आहे. एकदा ट्राय करून पाहा.
तुळस आणि तिची निघालेली डोली.. असं भासवणारी ही आणखी एक मस्त रांगोळी..

