Shravan Somvar Rangoli Designs: श्रावणी सोमवार विशेष रांगोळी! फ्लॅटसमाेरच्या छोट्या जागेतही काढता येतील अशा छोट्या रांगोळी डिझाइन्स

Updated:July 26, 2025 14:42 IST2025-07-26T09:40:26+5:302025-07-26T14:42:17+5:30

Shravan Somvar Rangoli Designs: श्रावणी सोमवार विशेष रांगोळी! फ्लॅटसमाेरच्या छोट्या जागेतही काढता येतील अशा छोट्या रांगोळी डिझाइन्स

श्रावणी सोमवारचे व्रत घरोघरी मोठ्या आनंदाने केले जाते. महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. आता अशा शुभप्रसंगी दारासमोर तर रांगोळी हवीच...

Shravan Somvar Rangoli Designs: श्रावणी सोमवार विशेष रांगोळी! फ्लॅटसमाेरच्या छोट्या जागेतही काढता येतील अशा छोट्या रांगोळी डिझाइन्स

आता प्रत्येक व्रताला, सण- समारंभांना थीमनुसार रांगोळी काढता येते. त्यामुळेच श्रावणी सोमवारसाठीही तुम्ही अशा प्रकारच्या काही रांगोळ्या काढू शकता.

Shravan Somvar Rangoli Designs: श्रावणी सोमवार विशेष रांगोळी! फ्लॅटसमाेरच्या छोट्या जागेतही काढता येतील अशा छोट्या रांगोळी डिझाइन्स

या रांगोळी काढायला अगदी सोप्या असून त्यासाठी वेळही कमी लागतो.

Shravan Somvar Rangoli Designs: श्रावणी सोमवार विशेष रांगोळी! फ्लॅटसमाेरच्या छोट्या जागेतही काढता येतील अशा छोट्या रांगोळी डिझाइन्स

ही एक छान रांगोळी पाहा. हल्ली फ्लॅट संस्कृतीमुळे घरासमोरची जागा छोटी असते. त्यामुळे कमी जागेत रांगोळी काढण्यासाठी हे डिझाईन्स छान आहेत.

Shravan Somvar Rangoli Designs: श्रावणी सोमवार विशेष रांगोळी! फ्लॅटसमाेरच्या छोट्या जागेतही काढता येतील अशा छोट्या रांगोळी डिझाइन्स

फुलांचा वापर करून या रांगोळीला थ्री- डी इफेक्ट देण्यात आला आहे. थोडा निवांत वेळ असेल तर असे काही डिझाईन्स ट्राय करून पाहू शकता.

Shravan Somvar Rangoli Designs: श्रावणी सोमवार विशेष रांगोळी! फ्लॅटसमाेरच्या छोट्या जागेतही काढता येतील अशा छोट्या रांगोळी डिझाइन्स

अशी काही वेगळी रांगोळी काढली तर सगळेच तुमचं कौतूक करतील.

Shravan Somvar Rangoli Designs: श्रावणी सोमवार विशेष रांगोळी! फ्लॅटसमाेरच्या छोट्या जागेतही काढता येतील अशा छोट्या रांगोळी डिझाइन्स

श्रावणी सोमवारची पूजा जिथे मांडणार आहात, त्याच्यासमोर तुम्ही या पद्धतीने रांगोळी काढून सजावट करू शकता.

Shravan Somvar Rangoli Designs: श्रावणी सोमवार विशेष रांगोळी! फ्लॅटसमाेरच्या छोट्या जागेतही काढता येतील अशा छोट्या रांगोळी डिझाइन्स

तांदूळ, हळद- कुंकू यांचा वापर करून तयार करण्यात आलेली शंकराची ही एक सुंदर पिंड.

Shravan Somvar Rangoli Designs: श्रावणी सोमवार विशेष रांगोळी! फ्लॅटसमाेरच्या छोट्या जागेतही काढता येतील अशा छोट्या रांगोळी डिझाइन्स

नेहमीच्या त्याच त्या रांगोळ्या काढण्यापेक्षा अशा पद्धतीच्या थोड्या वेगळ्या रांगोळ्या काढल्या तर नक्कीच सणाचा आनंद जास्त वाढतो..