Join us

Rakhi Special Mehendi: भावाबहिणींची माया सांगणाऱ्या ८ सुंदर मेहेंदी डिझाईन्स- भावाच्या औक्षणासाठी सजतील हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2025 16:11 IST

1 / 9
राखीपौर्णिमेला भावाला औक्षण करायचं तर हातावर छानशी मेहेंदी हवीच. कारण हातावर मेहेंदी काढली की कोणत्याही सणाचा आनंद कसा जास्त बहरून येतो..(Rakhi Special Mehendi designs)
2 / 9
म्हणूनच तर अशा काही सुंदर राखी स्पेशल मेहेंदी डिझाईन्स तुम्ही काढू शकता.(easy and simple mehendi designs for rakhi pournima or raksha bandhan)
3 / 9
ही एक मेहेंदी पाहा. दिसायला खूप भरगच्च आणि अवघड वाटत असली तरी अगदी सहज काढता येईल.
4 / 9
दोन्ही हातांवर मेहेंदी काढायची असेल तर हे डिझाईन अगदी मस्त वाटेल.
5 / 9
ही एक राखी स्पेशल मेहेंदी. मधले भाऊ- बहिण चांगले काढता आले तर बाकी हातावर तुम्ही हवे ते डिझाईन काढू शकता.
6 / 9
भावाबहिणीचं प्रेम सांगणारी ही आणखी एक सुंदर मेहेंदी. ही मेहेंदी काढायची असेल तर तुम्हाला बराच वेळ द्यावा लागेल एवढं नक्की. कारण त्यातले बारकावे जमले तरच ती मेहेंदी खुलेल.
7 / 9
काही जणी हातभर मेहेंदी काढतात. अशावेळी तळहाताच्या खालच्या भागात काढायला ही मेहेंदी चांगली आहे.
8 / 9
हे एक डिझाईन तुम्ही मागच्या किंवा पुढच्या हातावर काढू शकता. ते अगदी झटपट काढून होईल. त्यासाठी जास्त वेळ देण्याचीही गरज नाही..
9 / 9
ही एक सोपी- सहज आणि झटपट काढता येऊ शकेल अशी राखी पौर्णिमा स्पेशल मेहेंदी.
टॅग्स : सोशल व्हायरलरक्षाबंधन