मकर संक्रांत हळदीकुंकू स्पेशल : बोरं-मटार-गाजर वापरुन काढा देखण्या रांगोळ्या, करा सगळ्यांपेक्षा वेगळं डेकोरेशन!

Updated:January 14, 2025 17:16 IST2025-01-14T16:47:38+5:302025-01-14T17:16:09+5:30

मकर संक्रांत हळदीकुंकू स्पेशल : बोरं-मटार-गाजर वापरुन काढा देखण्या रांगोळ्या, करा सगळ्यांपेक्षा वेगळं डेकोरेशन!

Makar Sankranti Haldi Kunku 2025: मकर संक्रांत ते रथसप्तमी या काळात हळदी- कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केले जातात. सणाच्या थीमनुसार घराची सजावट केली जाते. मग असं असताना दारासमोर तरी तिच ती टिपिकल रंग वापरून रांगोळी कशाला काढायची.

मकर संक्रांत हळदीकुंकू स्पेशल : बोरं-मटार-गाजर वापरुन काढा देखण्या रांगोळ्या, करा सगळ्यांपेक्षा वेगळं डेकोरेशन!

त्याऐवजी संक्रांतीच्या हळदी- कुंकू कार्यक्रमासाठी तुम्ही वाणवसाचं साहित्य वापरून एकदम वेगळ्या रांगाेळ्या काढू शकता.

मकर संक्रांत हळदीकुंकू स्पेशल : बोरं-मटार-गाजर वापरुन काढा देखण्या रांगोळ्या, करा सगळ्यांपेक्षा वेगळं डेकोरेशन!

संक्रांतीच्या दिवशी महिला एकमेकींना मातीच्या बोळक्यांमध्ये बोरं, मटार शेंगा, वालाच्या शेंगा, गाजर, ऊस, गव्हाच्या ओंब्या असं साहित्य देत असतात. त्याच साहित्याच्या तुमच्या हळदी- कुंकू कार्यक्रमाच्या रांगोळीसाठी असा सुंदर उपयोग होऊ शकतो.

मकर संक्रांत हळदीकुंकू स्पेशल : बोरं-मटार-गाजर वापरुन काढा देखण्या रांगोळ्या, करा सगळ्यांपेक्षा वेगळं डेकोरेशन!

वेगवेगळे दागिने आणि ओटीचं सामान वापरून अशी सुरेख रांगोळी काढता येते. पाहताक्षणीच सगळ्यांना ती नक्की आवडेल.

मकर संक्रांत हळदीकुंकू स्पेशल : बोरं-मटार-गाजर वापरुन काढा देखण्या रांगोळ्या, करा सगळ्यांपेक्षा वेगळं डेकोरेशन!

तुमच्याकडे मोकळी जागा असेल तर ही रांगोळी नक्की काढून पाहा. रांगोळी काढायला मोठी असली तरी ती खूप झटपट काढून होते.

मकर संक्रांत हळदीकुंकू स्पेशल : बोरं-मटार-गाजर वापरुन काढा देखण्या रांगोळ्या, करा सगळ्यांपेक्षा वेगळं डेकोरेशन!

कमी जागेत काढण्यासाठी ही रांगोळी अतिशय सुंदर आहे.

मकर संक्रांत हळदीकुंकू स्पेशल : बोरं-मटार-गाजर वापरुन काढा देखण्या रांगोळ्या, करा सगळ्यांपेक्षा वेगळं डेकोरेशन!

हळदी- कुंकू कार्यक्रम जिथे करणार आहात तिथे एका कोपऱ्यातही अशी सुंदर रांगोळी काढून ठेवू शकता.