1 / 7हल्ली आरीवर्क ब्लाऊजची खूप फॅशन निघाली आहे. हे ब्लाऊज तयार करून घेण्यासाठी अगदी हजारो रुपये मोजले जातात.2 / 7म्हणूनच हे महागडं ब्लाऊजही कौशल्याने हाताळलं पाहिजे. नाहीतर काही वर्षांतच त्याच्यावरची नक्षी, मणी काळसर दिसू लागतात.3 / 7सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आरीवर्कच्या ब्लाऊजवर थेट परफ्यूम मारणं टाळावे. परफ्यूममधले केमिकल्स त्याच्यासाठी चांगले नाहीत.4 / 7आरीवर्क ब्लाऊज नेहमी उलटं करून घडी घालून ठेवावं. त्यामुळे त्याच्यावरचे काम जास्त दिवस फ्रेश राहाते.5 / 7आरीवर्क ब्लाऊज धुण्यासाठी हार्ड केमिकल वापरू नये. ते एखाद्या माईल्ड शाम्पूमध्ये नेहमी उलट बाजुनेच धुवावे. 6 / 7आरीवर्क ब्लाऊज प्लास्टिकच्या पिशवीमध्ये न ठेवता नेहमी सुती कपड्यातच ठेवावे.7 / 7असं महागडं ब्लाऊज वापरताना नेहमी स्वेटपॅडचाच वापर करावा.