किचनमध्ये बारीक झुरळांचा सुळसुळाट झाला? १० उपाय, १० सेकंदात झुरळं गायब

Updated:December 23, 2025 16:42 IST2025-12-23T16:12:33+5:302025-12-23T16:42:03+5:30

How To Permanently Get Rid Of Cockroaches in House : तेज पत्त्याचा तीव्र वास झुरळांना जराही आवडत नाही. घराच्या कोपऱ्यांवर तेज पत्ता ठेवल्यास आपोआप झुरळं दूर होतात.

किचनमध्ये बारीक झुरळांचा सुळसुळाट झाला? १० उपाय, १० सेकंदात झुरळं गायब

किचनमध्ये एकदा झुरळ दिसलं की हळूहळू त्यांची संख्या वाढू लागते. भरपूर बारीक झुरळं तयार होतात. खाण्यापिण्याचे पदार्थ, खरकटं यामुळे किचनमध्ये झुरळं बरीच दिसून येतात. झुरळांना पळवून लावण्यासाठी तुम्ही १० सोपे उपाय करू शकता. (How To Permanently Get Rid Of Cockroaches)

किचनमध्ये बारीक झुरळांचा सुळसुळाट झाला? १० उपाय, १० सेकंदात झुरळं गायब

बेकिंग सोडा आणि साखर पाण्यात मिसळून स्प्रे बनवून ज्या ठिकाणी झुरळं जास्त असतात तिथे या पाण्यानं स्प्रे करा. ज्यामुळे झुरळं घरात शिरत नाहीत.

किचनमध्ये बारीक झुरळांचा सुळसुळाट झाला? १० उपाय, १० सेकंदात झुरळं गायब

कडुलिंबाचे तेल किंवा पावडर घालून तुम्ही झुरळांना पळवून लावू शकता. या तेलाचा वापर करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी आणि कडुलिंबाचं तेल मिसळा हे तेल अशा ठिकाणी स्प्रे करा जिथे कीटक येतात.

किचनमध्ये बारीक झुरळांचा सुळसुळाट झाला? १० उपाय, १० सेकंदात झुरळं गायब

बारीक झुरळांपासून, मोठी झुरळं पळवण्यासाठी हा उपाय परिणामकारक ठरेल. कांदा, लसूण काळी मिरी हे ३ पदार्थ एकत्र करून त्याचे द्रावण घराच्या कोपऱ्यांमध्ये स्प्रे करा.

किचनमध्ये बारीक झुरळांचा सुळसुळाट झाला? १० उपाय, १० सेकंदात झुरळं गायब

अमोनिया पाण्यात मिसळून या पाण्यानं फरशी किंवा इतर परिसर स्वच्छ करा. ज्यामुळे घर किटाणूरहीत होईल.

किचनमध्ये बारीक झुरळांचा सुळसुळाट झाला? १० उपाय, १० सेकंदात झुरळं गायब

बोरीक पावडर घराच्या कोपऱ्यांवर, खिडकीजवळ रात्रीच्यावेळी किचनमध्ये शिंपडून ठेवा. ज्यामुळे झुरळं घरात जास्त प्रमाणात येणार नाहीत.

किचनमध्ये बारीक झुरळांचा सुळसुळाट झाला? १० उपाय, १० सेकंदात झुरळं गायब

फॅब्रिक सॉफ्टर स्प्रे मध्ये अशी रसायनं असतात जी झुरळांची श्वसन छिद्र बंद करतात. ज्यामुळे झुरळं घरात जास्तवेळ टिकत नाहीत.

किचनमध्ये बारीक झुरळांचा सुळसुळाट झाला? १० उपाय, १० सेकंदात झुरळं गायब

तेज पत्त्याचा तीव्र वास झुरळांना जराही आवडत नाही. घराच्या कोपऱ्यांवर तेज पत्ता ठेवल्यास आपोआप झुरळं दूर होतात.

किचनमध्ये बारीक झुरळांचा सुळसुळाट झाला? १० उपाय, १० सेकंदात झुरळं गायब

साबण आणि पाणी एक साधारण लिक्विड नसून झुरळांना दूर पळवण्याचा एक उत्तम उपाय आहे.

किचनमध्ये बारीक झुरळांचा सुळसुळाट झाला? १० उपाय, १० सेकंदात झुरळं गायब

लिंबात सायट्रिक एसिड करते. जे झुरळांना आवडत नाही. लिंबाचा रस आणि पाणी मिसळून अशा ठिकाणी लावा जिथून झुरळं घरात शिरतात.

किचनमध्ये बारीक झुरळांचा सुळसुळाट झाला? १० उपाय, १० सेकंदात झुरळं गायब

एका भांड्यामध्ये पेट्रोलियम जेली घेऊन घराच्या कोपऱ्यांवर पसरवा. चिकट भागामुळे झुरळं जास्तवेळ चिकटत नाहीत.