तुमच्या घराला Dust Free करायचंय? 'या' पद्धतीने घर पुसा! मुंग्या, झुरळं, चिलटंही होतील गायब

Updated:June 2, 2025 11:59 IST2025-06-02T11:54:48+5:302025-06-02T11:59:20+5:30

तुमच्या घराला Dust Free करायचंय? 'या' पद्धतीने घर पुसा! मुंग्या, झुरळं, चिलटंही होतील गायब

घराची अगदी रोजच्या रोज स्वच्छता केली तरी रोज धूळ होतेच. एक दिवस पुसलं नाही तरी घरातलं फर्निचर लगेच धुळीने माखलेलं दिसू लागतं.

तुमच्या घराला Dust Free करायचंय? 'या' पद्धतीने घर पुसा! मुंग्या, झुरळं, चिलटंही होतील गायब

म्हणूनच आता हा एक खास उपाय करा. यामुळे तुमच्या घरातून धूळ गायब होईल. घरातलं फर्निचर आणि फरशा आठवड्यातून दोन वेळा तरी या खास पद्धतीने पुसून काढा. यामुळे फर्निचर खरोखरच स्वच्छ, चकचकीत दिसेल आणि रोजच्या रोज स्वच्छ करण्याची गरज राहणार नाही.

तुमच्या घराला Dust Free करायचंय? 'या' पद्धतीने घर पुसा! मुंग्या, झुरळं, चिलटंही होतील गायब

पावसाळ्याच्या दिवसांत चिलटं आणि झुरळं यांचे प्रमाणही खूप वाढते. कारण घरात अनेक ठिकाणी ओल असते. हा उपाय जर तुम्ही नियमितपणे केलात तर चिलटं आणि झुरळांचं प्रमाण कमी व्हायलाही मदत होईल.

तुमच्या घराला Dust Free करायचंय? 'या' पद्धतीने घर पुसा! मुंग्या, झुरळं, चिलटंही होतील गायब

हा उपाय करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये २ कप पाणी आणि पाव कप व्हिनेगर घ्या.

तुमच्या घराला Dust Free करायचंय? 'या' पद्धतीने घर पुसा! मुंग्या, झुरळं, चिलटंही होतील गायब

त्याच मिश्रणामध्ये १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल घाला. ऑलिव्ह ऑईलमुळे घरातल्या फर्निचरला छान चमक येते आणि त्याचे ओलसरपणापासून संरक्षण होते.

तुमच्या घराला Dust Free करायचंय? 'या' पद्धतीने घर पुसा! मुंग्या, झुरळं, चिलटंही होतील गायब

यानंतर या मिश्रणामध्ये २ ते ४ थेंब डिशवाॅश लिक्विडही घाला. यामुळे घर चकाचक होण्यास मदत होते.

तुमच्या घराला Dust Free करायचंय? 'या' पद्धतीने घर पुसा! मुंग्या, झुरळं, चिलटंही होतील गायब

आता या मिश्रणाने घरातलं फर्निचर पुसून काढा. घरात लवकर धूळ होणार नाही.