तांदूळामध्ये वर्षभर एकही किडा, अळ्या होणार नाहीत, 'हा' उपाय करून पाहा, तांदूळ राहील स्वच्छ

Updated:June 28, 2025 14:59 IST2025-06-28T14:52:38+5:302025-06-28T14:59:04+5:30

तांदूळामध्ये वर्षभर एकही किडा, अळ्या होणार नाहीत, 'हा' उपाय करून पाहा, तांदूळ राहील स्वच्छ

उन्हाळ्याच्या दिवसांत ऊन देऊन घरोघरी धान्य भरून ठेवले जाते.

तांदूळामध्ये वर्षभर एकही किडा, अळ्या होणार नाहीत, 'हा' उपाय करून पाहा, तांदूळ राहील स्वच्छ

पण धान्य भरताना जर काही चुका झाल्या तर मग धान्यामध्ये किडे, अळ्या होतात. त्यावर वेळीच उपाय केले नाहीत तर सगळंच धान्य खराब होण्याची भीती असते.

तांदूळामध्ये वर्षभर एकही किडा, अळ्या होणार नाहीत, 'हा' उपाय करून पाहा, तांदूळ राहील स्वच्छ

बऱ्याच घरांमध्ये तांदूळामध्येही नेहमीच किडे, अळ्या होतात. असं होऊ नये म्हणून काय उपाय करावा ते पाहूया..

तांदूळामध्ये वर्षभर एकही किडा, अळ्या होणार नाहीत, 'हा' उपाय करून पाहा, तांदूळ राहील स्वच्छ

हा उपाय करण्यासाठी एक पेपर नॅपकिन घ्या. त्यामध्ये १ चमचा हळद घाला.

तांदूळामध्ये वर्षभर एकही किडा, अळ्या होणार नाहीत, 'हा' उपाय करून पाहा, तांदूळ राहील स्वच्छ

त्यामध्ये ७ ते ९ लवंगा, तेवढेच मिरे आणि चमचभर साखर घाला. आता पेपर नॅपकिनची घडी घाला, त्याला रबर लावून पॅक करून घ्या आणि ते तुमच्या तांदळाच्या डब्यात ठेवून द्या. तांदळाला किडे होणार नाहीत.

तांदूळामध्ये वर्षभर एकही किडा, अळ्या होणार नाहीत, 'हा' उपाय करून पाहा, तांदूळ राहील स्वच्छ

आणखी एक उपाय म्हणजे तांदळाच्या डब्यामध्ये तेजपान घालून ठेवा. तेजपानामुळेही तांदळात किडे, अळ्या होत नाहीत.

तांदूळामध्ये वर्षभर एकही किडा, अळ्या होणार नाहीत, 'हा' उपाय करून पाहा, तांदूळ राहील स्वच्छ

कडुलिंबाचा वाळलेला पाला धान्यामध्ये घालून ठेवल्यानेही धान्य वर्षांनुवर्षे टिकून राहाते.