कोथिंबीरी लवकर सडते, मिरची काळी पडते? 'या' पद्धतीने ठेवली तर आठवडाभर फ्रीजशिवायही राहिल हिरवीगार

Updated:October 30, 2025 19:30 IST2025-10-30T19:22:49+5:302025-10-30T19:30:53+5:30

coriander storage tips: keep coriander fresh: store green chilies: योग्य पद्धतीने कोथिंबीर, आले, मिरची व्यवस्थित साठवलं तर आठवडाभर फ्रीजशिवाय ताजी राहिल.

कोथिंबीरी लवकर सडते, मिरची काळी पडते? 'या' पद्धतीने ठेवली तर आठवडाभर फ्रीजशिवायही राहिल हिरवीगार

आपल्यापैकी अनेकांना आठवड्याभराचा सामना आणून ठेवण्याची सवय असते. त्यात आपण भाजीपाल्यासह फळे,कोथिंबीर, आले किंवा मिरच्या आणून ठेवतो. पण कितीही स्वच्छ करुन फ्रीजमध्ये ठेवल्यातरी काही दिवसांतच खराब होतात. (coriander storage tips)

कोथिंबीरची पाने अनेकदा सुकतात आणि मिरच्या व्यवस्थित साठवल्यानंतर कुजण्यास सुरुवात होते. आल्यालाही बुरशी लागते. जर आपल्यालाही या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर या सोप्या टिप्स लक्षात ठेवा.

कोथिंबीरी लवकर सडते, मिरची काळी पडते? 'या' पद्धतीने ठेवली तर आठवडाभर फ्रीजशिवायही राहिल हिरवीगार

कोथिंबीर जास्त दिवस टिकवण्यासाठी सगळ्यात आधी ती स्वच्छ पाण्याने धुवा नंतर पूर्णपणे वाळवा. टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा आणि हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवा. टिश्यू पेपर कोथिंबीरमधील ओलावा शोषून घेईल. ज्यामुळे लवकर खराब होणार नाही.

कोथिंबीरी लवकर सडते, मिरची काळी पडते? 'या' पद्धतीने ठेवली तर आठवडाभर फ्रीजशिवायही राहिल हिरवीगार

हिरव्या मिरच्या जास्त काळा ताज्या ठेवण्यासाठी आपल्याला त्याचे देठ तोडून घ्यावे लागेल. नंतर त्यांना कोरड्या डब्यात ठेवा मग फ्रीजमध्ये ठेवा. आपण मिरच्यांना कागदी पिशव्यांमध्ये देखील ठेवू शकतो. ज्यामुळे त्या फ्रेश राहतील.

कोथिंबीरी लवकर सडते, मिरची काळी पडते? 'या' पद्धतीने ठेवली तर आठवडाभर फ्रीजशिवायही राहिल हिरवीगार

आले जास्त काळ टिकवण्यासाठी आपल्याला त्याचे लहान तुकडे करुन घ्यावे लागतील. नंतर त्याला झिपलॉक बॅगमध्ये देखील ठेवून फ्रीजमध्ये ठेवता येईल.