स्वयंपाकघरात गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी ८ टिप्स-लहानसं किचनही दिसेल मोठं सुंदर-अडणार नाही जागा

Updated:March 5, 2026 17:34 IST2026-03-05T16:02:49+5:302026-03-05T17:34:24+5:30

How To Hide Gas Cylinder In Kitchen : प्रत्येकजण कॅबिनेट किंवा ट्रॉली बसवत नाही. अशावेळी तुम्ही सिलेंडर दिसू नये साठी कापडाचा पडदा लावू शकता.

स्वयंपाकघरात गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी ८ टिप्स-लहानसं किचनही दिसेल मोठं सुंदर-अडणार नाही जागा

आजकाल स्वंयपाकघराचे बरचे लेआऊट्स बदललेले दिसून येतात. पण किचन काऊंटरच्या खाली ठेवलं जाणारं सिलेंडर आणि इतर सामान मात्र जसंच्या तसंच असतं. ज्यामुळे अडचण वाटते आणि किचनचा आकार लहान दिसतो. (How To Hide Gas Cylinder In Kitchen)

स्वयंपाकघरात गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी ८ टिप्स-लहानसं किचनही दिसेल मोठं सुंदर-अडणार नाही जागा

पूर्णपणे बंद कॅबिनेट दरवाजा लावण्याव्यतिरिक्त छोटे छोटे गॅप किंवा पट्टीचे शटर वापरा. सिलेंडर चुल्ह्याच्या खाली असतो आणि पाईप छोटा असतो. या प्रकारच्या सरकवण्याच्या दरवाज्यामुळे सर्व काही सुरक्षित राहते. (8 Effective Ways To Hide Your Gas Cylinder And Do It)

स्वयंपाकघरात गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी ८ टिप्स-लहानसं किचनही दिसेल मोठं सुंदर-अडणार नाही जागा

सिलेंडर एक छोट्या स्टायडिंग बेसवर टिकून असतो. सिलेंडर बदलताना तो बेसमुळे सहज खेचता येतो.

स्वयंपाकघरात गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी ८ टिप्स-लहानसं किचनही दिसेल मोठं सुंदर-अडणार नाही जागा

गॅसच्या अगदी खाली न ठेवता बाजूला सिलेंडर ठेवला तर बरीच जागा वाचवता येते.

स्वयंपाकघरात गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी ८ टिप्स-लहानसं किचनही दिसेल मोठं सुंदर-अडणार नाही जागा

पूर्णपणे सिलेंडरच्या ट्रॉलीचं दार झाकण्याऐवजी धातू किंवा डिझायनर कव्हर लावू शकता. यामुळे हवा जाते आणि वास येत नाही.

स्वयंपाकघरात गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी ८ टिप्स-लहानसं किचनही दिसेल मोठं सुंदर-अडणार नाही जागा

चौकोनी कॅबिनेटऐववजी या पद्धतीनं कॅबिनेट तयार करा. ज्यामुळे दिसायलाही छान दिसेल आणि हवासुद्धा खेळती राहील.

स्वयंपाकघरात गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी ८ टिप्स-लहानसं किचनही दिसेल मोठं सुंदर-अडणार नाही जागा

असा दरवाजा वरच्या बाजूनं उघडतो. ज्यामुळे कॅबिनेट एखाद्या सपाट भिंतीप्रमाणे दिसते. यामुळे जागा भरपूर वाचते.

स्वयंपाकघरात गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी ८ टिप्स-लहानसं किचनही दिसेल मोठं सुंदर-अडणार नाही जागा

जर तुमचं स्वयंपाकघर किचनजवळ असेल तर हा सुरक्षित पर्याय आहे. सिलेंडर बाहेरून हवेशीर बॉक्समध्ये ठेवा आणि बाहेर पाईपसाठी व्यवस्थित जागा ठेवा. ज्यामुळे स्वंयपाकघर मोठं दिसेल.

स्वयंपाकघरात गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी ८ टिप्स-लहानसं किचनही दिसेल मोठं सुंदर-अडणार नाही जागा

प्रत्येकजण कॅबिनेट किंवा ट्रॉली बसवत नाही. अशावेळी तुम्ही सिलेंडर दिसू नये साठी कापडाचा पडदा लावू शकता.