किचन सिंकमधून कुबट वास येतो? १० मिनिटांचा सोपा उपाय- सिंकमधून कधीच दुर्गंधी येणार नाही

Updated:January 17, 2026 09:40 IST2026-01-17T09:38:11+5:302026-01-17T09:40:02+5:30

किचन सिंकमधून कुबट वास येतो? १० मिनिटांचा सोपा उपाय- सिंकमधून कधीच दुर्गंधी येणार नाही

थोड्याफार फरकाने हा त्रास जवळपास सगळ्याच स्वयंपाक घरात जाणवत असतो. सिंक तुंबते. त्यात अडकलेलं खरकटं अन्न सडायला लागतं आणि मग त्यातून दुर्गंधी येते.(how to get rid of odour or bad smell from sink?)

किचन सिंकमधून कुबट वास येतो? १० मिनिटांचा सोपा उपाय- सिंकमधून कधीच दुर्गंधी येणार नाही

यासाठी बाजारात कित्येक महागडे केमिकल्स मिळतात. पण त्याने म्हणावा तसा फरक पडत नाही आणि पुन्हा काही दिवसांतच हा त्रास पुन्हा सुरू होतो.(cleaning tips for sink)

किचन सिंकमधून कुबट वास येतो? १० मिनिटांचा सोपा उपाय- सिंकमधून कधीच दुर्गंधी येणार नाही

म्हणूनच आता एक अगदी सोपा घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय आठवड्यातून एकदा करण्याची सवय तुम्ही स्वत:ला लावून घेतली तर सिंक कधीच तुंबणार नाही.

किचन सिंकमधून कुबट वास येतो? १० मिनिटांचा सोपा उपाय- सिंकमधून कधीच दुर्गंधी येणार नाही

त्यासाठी एका भांड्यामध्ये २ चमचे बेकिंग सोडा आणि अर्धा कप व्हिनेगर एकत्र करा. हे मिश्रण सिंकमध्ये ओता.

किचन सिंकमधून कुबट वास येतो? १० मिनिटांचा सोपा उपाय- सिंकमधून कधीच दुर्गंधी येणार नाही

त्यानंतर साधारण १० मिनिटांनी त्यावर उकळतं पाणी घाला. यामुळे सिंकच्या पाईपमध्ये चिकटलेली सगळी घाण निघून जाईल आणि सिंक अगदी स्वच्छ होईल. त्यातून येणारी दुर्गंधी कमी होईल.