टिफिन बॉक्सवर तेलाचा पिवळा- चिकट थर साचला? सोप्या ट्रिक्स- तेलकटपणा मिनिटांत होईल साफ - दुर्गंधी होईल नाहीशी...

Updated:August 17, 2025 18:11 IST2025-08-17T18:08:21+5:302025-08-17T18:11:13+5:30

how to remove bad odor from lunch box naturally : lunch box cleaning tips:  प्लास्टिकचे तेलकट- चिकट डबे नेमके कसे स्वच्छ करायचे पाहूया.

टिफिन बॉक्सवर तेलाचा पिवळा- चिकट थर साचला? सोप्या ट्रिक्स- तेलकटपणा मिनिटांत होईल साफ - दुर्गंधी होईल नाहीशी...

आपल्या ऑफिसचा किंवा मुलांच्या शाळेचा डबा हा अनेकदा प्लास्टिकचा व स्टीलचा असतो. स्टीलच्या डब्यांपेक्षा प्लास्टिकचे डबे वापरण्याला अधिक प्राधान्य दिलं जातं. परंतु, प्लास्टिकचया डब्यांच्या तुलनेत स्टीलचे डबे लवकर स्वच्छ होतात. (how to remove bad odor from lunch box naturally)

टिफिन बॉक्सवर तेलाचा पिवळा- चिकट थर साचला? सोप्या ट्रिक्स- तेलकटपणा मिनिटांत होईल साफ - दुर्गंधी होईल नाहीशी...

प्लास्टिकच्या डब्यांवर तेलाचा पिवळा - चिकट थर साचतो. साबणाने किंवा डिशवॉशने कितीही स्वच्छ केलं तरी देखील डाग काही लवकर साफ होत नाही. इतकंच नाही तर साफ केल्यानंतर देखील डब्यातून भाजीचा वास येऊ लागतो. (lunch box cleaning tips)

टिफिन बॉक्सवर तेलाचा पिवळा- चिकट थर साचला? सोप्या ट्रिक्स- तेलकटपणा मिनिटांत होईल साफ - दुर्गंधी होईल नाहीशी...

प्लास्टिकचे डबे साफ करताना आपल्याला अनेकदा नाकी नऊ येतात. हे प्लास्टिकचे तेलकट- चिकट डबे नेमके कसे स्वच्छ करायचे पाहूया.

टिफिन बॉक्सवर तेलाचा पिवळा- चिकट थर साचला? सोप्या ट्रिक्स- तेलकटपणा मिनिटांत होईल साफ - दुर्गंधी होईल नाहीशी...

आपल्याला पांढरा व्हिनेगरमध्ये दोन चमचा बेकिंग सोडा मिसळावा लागेल. याची पेस्ट तयार करुन प्लास्टिकचा डबा स्वच्छ करता येईल. ज्यामुळे डब्यातील तेल निघून जाईल आणि नव्यासारखा चमकेल.

टिफिन बॉक्सवर तेलाचा पिवळा- चिकट थर साचला? सोप्या ट्रिक्स- तेलकटपणा मिनिटांत होईल साफ - दुर्गंधी होईल नाहीशी...

प्लास्टिकचे डबे घासण्यासाठी आपण लिक्विड क्लोरीन ब्लीचचा वापर करु शकतो. यासाठी आपल्याला लिक्विड क्लोरीन ब्लीच लावून टिफिन स्वच्छ करावा लागेल. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवावा लागेल.

टिफिन बॉक्सवर तेलाचा पिवळा- चिकट थर साचला? सोप्या ट्रिक्स- तेलकटपणा मिनिटांत होईल साफ - दुर्गंधी होईल नाहीशी...

जेवणाचा डबा स्वच्छ करण्यासाठी आपल्याला पाणी आणि व्हिनेगरचा वापर करावा लागेल. त्यासाठी एका भांड्यात पाणी उकळवून त्यात पांढरे व्हिनेगर घाला. त्यानंतर त्यात डबे २ ते ३ तास भिजत ठेवा. ब्रशच्या मदतीने चांगले घासून घ्या. डबा स्वच्छ तर होईल शिवाय दुर्गंधी देखील जाईल.